Russia Ukraine War: सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या सहा हजार सैनिकांना मारल्याचा तसेच अनेक रशियन विमानांना पाडल्याचा दावा युक्रेनने केला होता. हा दावा आता रशियाने फेटाळून लावला असून, युद्धात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडाही जाहीर क ...
Ukraine-Russia War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. यामध्ये युक्रेनियन नागरिकांसह इतर देशांतील लोकांचाही समावेश आहे. ...
Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू ...
Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन युनियनच्या संसदेला संबोधित करताना ऐतिहासिक विधान केले. आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय आणि त्याची किंमत आमच्या नागरिकांना मोजावी लागत आहे, असे ते म्हणाले ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. ...