लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

The US Capitol: विमानापासून धोका असल्याचा अलर्ट, अमेरिकेने त्वरित रिकामे केले द यूएस कॅपिटल, त्यानंतर मात्र... - Marathi News | The US Capitol immediately evacuated The US Capital, but only after that ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानापासून धोका असल्याचा अलर्ट, अमेरिकेने त्वरित रिकामे केले द यूएस कॅपिटल, त्यानंतर मात्र...

The US Capital: ही घटना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारची आहे.मात्र काही वेळानंतर आता विमानापासून कुठलाही धोका नाही, असे एक अपडेट जारी करून सांगण्यात आले. ...

ना लॉटरी, ना बक्षीस, घरात बसून लखपती बनला हा मुलगा; वाचा कसं बदललं त्याचं नशीब? - Marathi News | 17 years old boy become millionaire in UK from house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना लॉटरी, ना बक्षीस, घरात बसून लखपती बनला हा मुलगा; वाचा कसं बदललं त्याचं नशीब?

Success Story : या मुलाने लाखो रूपयांची कमाई केली आणि केवळ १८ महिन्यात २० लाख रूपये कमावले. यावर कदाचित कुणाला सहजपणे विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ हे कसं झालं... ...

Solomon Islands China: चीनची खतरनाक चाल, सोलोमन बेटांसोबत केला 'सुरक्षा करार'; ऑस्ट्रेलिया-अमेरिकेची घाबरगुंडी! - Marathi News | China Signs Security Pact With Solomon Islands As It Eyes First Military Foothold In The South Pacific Fears In Australia Us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची खतरनाक चाल, सोलोमन बेटांसोबत केला 'सुरक्षा करार'; ऑस्ट्रेलिया-अमेरिकेची घाबरगुंडी!

China Solomon Islands Agreement: चिनी ड्रॅगनने आता दक्षिण प्रशांत महासागरात 'लष्करी तळ' उभारण्याची तयारी सुरू केली आहे. चीनने सोलोमन बेटांसोबत सुरक्षा करार केला आहे. या करारामुळे आता चीनचे सैन्य ऑस्ट्रेलियापासून केवळ २ हजार किमीच्या अंतरावर आपली पकड ...

Russia Ukraine War: तब्बल ५५ दिवसांच्या भीषण लढाईनंतर रशियानं जिंकलं युक्रेनमधील पहिलं शहर, या शहरावर केला कब्जा - Marathi News | Russia Ukraine War: After 55 days of fierce fighting, Russia won the first city in Ukraine, but ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल ५५ दिवसांच्या भीषण लढाईनंतर रशियानं जिंकलं युक्रेनमधील पहिलं शहर, पण...

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ५६वा दिवस आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील क्रेमिन्ना शहरावर कब्जा केला आहे. येथून युक्रेनी सैन्याने येथून माघार घेतली आहे. ...

बलात्काऱ्यांना या देशात बनवलं जाणार नपुंसक, केमिकलचा केला जाणार वापर - Marathi News | Peru president proposes chemical castration for rapists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलात्काऱ्यांना या देशात बनवलं जाणार नपुंसक, केमिकलचा केला जाणार वापर

Peru Chemical Castration : कॅस्टिलो यांनी एका ३ वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख केला. ज्यामुळे देशात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. ...

लॉटरीचे 2 कोटी रुपये घ्यायला गेला अन् दुसऱ्या देशात अडकला, वाचा नेमकं काय आहे प्रकरण... - Marathi News | Algerian man won 2 crore in belgium lottery, but cant claim money because of bank account | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉटरीचे 2 कोटी रुपये घ्यायला गेला अन् दुसऱ्या देशात अडकला, वाचा नेमकं काय आहे प्रकरण...

लॉटरीचे पैसे मिळवण्यासाटी दोन मित्रांना पाठवले, त्यांनाही पोलिसांनी अटक केले. ...

कंगाल ‘गाय’ने वाटले २०० मिलियन युरो! नेमकी भानगड काय? वाचा... - Marathi News | Poor Guy distributes 200 million euros What exactly is happend read here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल ‘गाय’ने वाटले २०० मिलियन युरो! नेमकी भानगड काय? वाचा...

तुम्ही लॉटरीचं तिकीट खरेदी करता? किती वेळा? कशासाठी?.. खरंच आपण श्रीमंत, गलेलठ्ठ व्हावं असं तुम्हाला वाटतं? - अर्थात पुढच्या दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आपल्याकडे असावी असं कोणाला वाटत नाही? ...

Artem Severiukhin: विजयानंतर खेळाडूने केला हिटलरच्या काळातील 'नाझी सलाम', संघाने केली हकालपट्टी - Marathi News | Artem Severiukhin: Player 'salutes Nazi' after victory, expelled by team | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजयानंतर खेळाडूने केला हिटलरच्या काळातील 'नाझी सलाम', संघाने केली हकालपट्टी

Artem Severiukhin: रशियन खेळाडूवर शर्यत जिंकल्यानंतर अडॉल्फ हिटलरच्या काळातील 'नाझी सलाम' केल्याचा आरोप आहे. ...