लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

फिनलंडनंतर आता स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय; रशियाने दिला पुन्हा इशारा - Marathi News | rest of world after finland sweden is now ready to join nato russia again warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलंडनंतर आता स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय; रशियाने दिला पुन्हा इशारा

Sweden and Finland : रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, ही आणखी एक गंभीर चूक आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होतील. ...

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर; आज रात्री ८ वाजल्यापासून देशभरात कर्फ्यू  - Marathi News | sri lanka government impose curfew from 8 pm on monday till 5 am tuesday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर; आज रात्री ८ वाजल्यापासून देशभरात कर्फ्यू 

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंका स्वातंत्र्यापासून गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. ...

Actress Miscarriage: महिनाभराआधीच दिली होती अभिनेत्रीने गुड न्यूज, आता झालं मिसकॅरेज - Marathi News | Britney spears announces her miscarriage after sharing good news in April asks for the privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Actress Miscarriage: महिनाभराआधीच दिली होती अभिनेत्रीने गुड न्यूज, आता झालं मिसकॅरेज

Britney Spears Miscarriage: त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, हे आमच्यासाठी फारच वेदनादायी आहे. आम्हाला घोषणा करावी लागतेय की, आम्ही गर्भावस्थेतच आमच्या बाळाला गमावलं. ...

Jara hatke: हनिमूनला गेले असताना आई-वडिलांनी केलं असं काही, हॉटेल सोडून पळालं नवविवाहित जोडपं - Marathi News | Jara hatke: Something that my parents did while I was on my honeymoon, the newlyweds ran away from the hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हनिमूनला गेले असताना आई-वडिलांनी केलं असं काही, हॉटेल सोडून पळालं नवविवाहित जोडपं

Honeymoon, Jara Hatke: लग्नानंतर काही काळ एकमेकांसोबत एकट्याने व्यतित करावा, अशी प्रत्येक नवविवाहित जोडप्याची इच्छा असते. मात्र एका नवविवाहित जोडप्याला लग्नात हनिमून ट्रिपचं गिफ्ट घेणं चांगलंच महागात पडलं ...

'या' ठिकाणी एका वर्षात २५९ वेळा बघण्यात आले यूएफओ आणि एलियन, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा - Marathi News | Aliens and UFO were seen in the Britain more than 250 times in year 2022 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी एका वर्षात २५९ वेळा बघण्यात आले यूएफओ आणि एलियन, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा

Aliens seen in Large numbers in Britain: 'द सन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये यादरम्यान ज्या लोकांनीही एलियन्स बघितले त्यांना ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी त्यांची काउन्सेलिंग करण्यात आली. ...

देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल; भारतातील सामान्य माणसाला प्रथमच संतपद - Marathi News | pope francis declared devasahayam pillai as saint for the first time to the common man in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल; भारतातील सामान्य माणसाला प्रथमच संतपद

देवसहायम यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या चमत्कारांवर पोप फ्रान्सिस यांनी २०१४ साली शिक्कामोर्तब केले होते. ...

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन - Marathi News | United Arab Emirates President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan has died, state news agency WAM reported on Friday: Reuters  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन

Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan : राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

रेंटच्या बदल्यात घरमालकाने तरूणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, आता मिळाली शिक्षा - Marathi News | Sex for rent landlord jailed for a year after giving room to homeless woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेंटच्या बदल्यात घरमालकाने तरूणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, आता मिळाली शिक्षा

UK : ५३ वर्षीय क्रिस्टोफर कॉक्सने एका तरूणी त्याच्या घरात फ्रीमध्ये राहण्याची ऑफर दिली. पण यासाठी त्याने एक अट ठेवली की, महिलेला त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवावे लागतील. ...