लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Love Story: मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही... - Marathi News | Love Story: A 25 year old girl fell in love with a 55 year old boss during an interview, something happened after that ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...

Love Story: एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत. ...

Apple डिवाइसच्या माध्यमातून एक्स गर्लफ्रेन्डला केलं ट्रॅक, खुलासा झाला तेव्हा पोलिसही चक्रावले… - Marathi News | policeman-lost-his-job-after-he-tracked-ex-girlfriend-with-apple-airtag | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Apple डिवाइसच्या माध्यमातून एक्स गर्लफ्रेन्डला केलं ट्रॅक, खुलासा झाला तेव्हा पोलिसही चक्रावले…

अॅपल एअरटॅगचा वापर करून २७ वर्षीय व्यक्तीनं केला हा कारनामा… ...

मोठं यश! वैज्ञानिकांना प्लास्टिक खाणारा किडा सापडला, विघटनाची समस्याच मिटली - Marathi News | Plastic munching superworms offer hope for recycling | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठं यश! वैज्ञानिकांना प्लास्टिक खाणारा किडा सापडला, विघटनाची समस्याच मिटली

जगभरात दरवर्षी ३० कोटी टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि याच्या विल्हेवाटाच्या समस्येमुळे वैज्ञानिक खूप चिंतेत होते. प्लास्टिकच्या विघटनावर अनेक वर्ष संशोधन सुरू होतं. ...

आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी; ब्रिटनमध्ये ७० कंपन्यांमध्ये ट्रायल सुरू! - Marathi News | four day work week to be a reality soon uk starts trial with 70 companies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी; ब्रिटनमध्ये ७० कंपन्यांमध्ये ट्रायल सुरू!

जगातील अनेक देश सध्या आठवड्यातील चार दिवस काम आणि तीन दिवसांच्या सुट्टीच्या फॉर्म्युलावर काम करत आहेत. ...

Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू, तीन लग्नं, घटस्फोटांमुळे आले होते चर्चेत - Marathi News | Aamir Liaquat Hussain Death: Death Of Pakistani MP Aamir Liaquat, Three Marriages, Divorce | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू, तीन लग्नं, घटस्फोटांमुळे होते चर्चेत

Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले. ते ५० वर्षांचे होते. ...

कपटी चीनच्या कुरापती सुरूच, लडाखजवळ पायाभूत सुविधांची उभारणी - Marathi News | The evils of insidious China continue, building infrastructure near Ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कपटी चीनच्या कुरापती सुरूच, लडाखजवळ पायाभूत सुविधांची उभारणी

हिमालय पर्वतराजीतील सीमा प्रदेशात चीनने पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. या हालचाली कशासाठी सुरू आहेत, याचा जाब कोणीतरी चीनला विचारायला हवा. एखाद्याला अस्थिर करण्याचा हेतू चीनच्या या कारवायांमागे असू शकतो. ...

समुद्रास सापडली २०० वर्षे जुनी दोन जहाजं, सापडली गडगंज संपत्ती, पाहून डोळे विस्फारतील  - Marathi News | Two 200 year old ships found at sea, property found, eyes wide open | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रास सापडली २०० वर्षे जुनी दोन जहाजं, सापडली गडगंज संपत्ती, पाहून डोळे विस्फारतील 

Jara Hatke News: कोलंबियाजवळ कॅरेबियन समुद्रात दोन प्राचीन जहाजांचं अवशेष सापडले आहेत. कोलंबियाचे राष्ट्रपती इव्हान ड्युक यांनी सोमवारी सांगितले की, कोलंबियन नौसैनिकांनी या जहाजांचा शोध घेतला आहे. ...

Needle Attack In France: फ्रांसमध्ये 100 तरुणींवर सुईने हल्ला, माथेफिरू अटकेत; आता पीडितांची HIV चाचणी होणार - Marathi News | Needle Attack In France: Needle Attack On 100 Young Women In France, Mathefiru Arrested; The victims will now be tested for HIV | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रांसमध्ये 100 तरुणींवर सुईने हल्ला, माथेफिरू अटकेत; आता पीडितांची HIV चाचणी होणार

Needle Attack In France: शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान 20 तरुणींवर सुईने हल्ला करण्यात आला, त्यानंतर रविवारी संशयित आरोपीला अटक झाली. ...