लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

हिजाबविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर इराणी पोलिसांचा गोळीबार, आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू  - Marathi News | Iranian police firing on women protesting against hijab, 50 people have died so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजाबविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर इराणी पोलिसांचा गोळीबार, ५० जणांचा मृत्यू 

Iran News: सरकारी आकडेवारीनुसार आंदोलकांवर झालेल्या या गोळीबारात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वतंत्र संस्थांच्या अंदाजानुसार या गोळीबारात किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे ...

हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथमने केली आईची हत्या केली, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Hollywood actor Ryan Grantham has been sentenced to life in prison for murdering his mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथमने केली आईची हत्या केली, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

आईच्या हत्येनंतर रायन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या हतेया कट रचत होता. ...

पुतिन यांची मोठी घोषणा; युक्रेनपेक्षा रशियात गदारोळ, हजारो लोकांचे देशातून पलायन... - Marathi News | RussiavsUkraine: Russians flee to avoid military call up for war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची मोठी घोषणा; युक्रेनपेक्षा रशियात गदारोळ, हजारो लोकांचे देशातून पलायन...

व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्य तैनातीच्या आदेशानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...

कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक! - Marathi News | Boss in China installs cameras in toilets to monitor employees' breaks  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बॉसने टॉयलेटमध्ये बसवले कॅमेरे, फोटो लीक!

Boss installs cameras in toilets : फोटो समोर आल्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, कंपनीने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे म्हटले आहे.  ...

Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या - Marathi News | American Boxer Isiah Jones murdered by his brother by firing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सची त्याच्या भावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

महिलेने इलेक्ट्रिशिअनला काम करण्यासाठी दिली घराची चावी, CCTV फुटेज पाहून बसला धक्का... - Marathi News | Landlord women gave work to electrician got shocked after watching cctv footage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेने इलेक्ट्रिशिअनला काम करण्यासाठी दिली घराची चावी, CCTV फुटेज पाहून बसला धक्का...

महिलेने सांगितलं की, जेव्हा घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा तिच्या अनुपस्थितीत इलेक्ट्रिशिअन महिलेला घरात आणत होता.  ...

पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र.... - Marathi News | Man lives with three wives in house woman share husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीच्या दोन बहिणींसोबत पतीने केलं लग्न, आता चौघेही एकाच घरात राहतात एकत्र....

आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला बहिणी आहेत. लग्नानंतर तिघीही एकाच घरात एकत्र राहतात. या परिवारात एकूण 14 लोक आहेत. ज्यात 10 लहान मुलं आहेत.  ...

तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट - Marathi News | Earthquake in Taiwan: 2 major earthquakes in last 24 hours, many buildings destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट

तैवानच्या यूजिंग भागात आलेल्या भूकंपामुळे रस्त्यांना मोठे तडे गेले असून, ट्रेनही रुळावरच पलटी झाल्या आहेत. ...