लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण; आई-वडिलांसह 8 महीन्यांच्या चिमुकलीचा समावेश - Marathi News | Kidnapping of 4 Indians in America; Includes 8 month old baby with parents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण; आई-वडिलांसह 8 महीन्यांच्या चिमुकलीचा समावेश

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांच्या अपहरणाची घटना घडली आहे. ...

जमिनीखाली सापडली 3300 वर्ष जुनी 'गुलाबी कबर', समोर येणार राजांचे रहस्य - Marathi News | 3300 year old pink granite sarcophagus unearthed hailed as dream discovery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमिनीखाली सापडली 3300 वर्ष जुनी 'गुलाबी कबर', समोर येणार राजांचे रहस्य

हा इजिप्तचा महान राजा रामसेसे द ग्रेटचा कोषाध्यक्ष होता. पुरातत्ववाद्यांनी य़ा शोधाला स्वप्नातील शोध म्हटलं आहे. ...

नशेच्या धुंदीत नववधूसोबत रोमँटिक होत होता वर, तेवढ्यात घडला अपघात आणि पोहोचला रुग्णालयात - Marathi News | The groom was having a romantic relationship with the bride while intoxicated, when an accident happened and he reached the hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशेच्या धुंदीत पत्नीसोबत रोमँटिक होत होता पती, झाला अपघात आणि पोहोचला रुग्णालयात

Marriage News: लग्न झाल्यावर लग्नाचा पहिला दिवस आणि पहिली रात्र अविस्मरणीय ठरावी अशी प्रत्येक वधु-वराची इच्छा असते. मात्र लग्नाच्या दिवशी एका नवरदेवासोबत अपघात घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Iran Plane: अखेर इराणचे 'ते' विमान ग्वांगझूत उतरले, बॉम्बच्या सूचनेमुळे दिल्लीत लँडिंगची नाकारली - Marathi News | Iran Plane: Iran's Bomb plane finally landed in Guangzhou, denied landing in Delhi due to bomb threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर इराणचे 'ते' विमान ग्वांगझूत उतरले, बॉम्बच्या सूचनेमुळे दिल्लीत लँडिंगची नाकारली

या विमानाने ठरलेल्या ठिकाणावर लँडिंग केल्यामुळे इराण, पाकिस्तान, भारत आणि चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

Iran Protest: आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार - Marathi News | Iran Protest: First the death of a young woman, now the rape of a minor girl; Violence flares up again in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी तरुणीचा मृत्यू, आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इराणमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार

Iran Protest: शिया कमांडरने 15 वर्षीय सुन्नी मुलीवर बलात्कार केल्यामुळे हिंसाचार भडकला आहे. हिंसाचारात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यूही झाला आहे. ...

सौंदर्यच ठरलं तिच्यासाठी शाप, घरातून बाहेर पडणंही झालं कठीण, मग... - Marathi News | Beauty itself became a curse for her, even leaving the house became difficult, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौंदर्यच ठरलं तिच्यासाठी शाप, घरातून बाहेर पडणंही झालं कठीण, मग...

Beauty: सुंदर दिसण्यासाठी आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो. मात्र एका तरुणीला तिचं सौंदर्यच शाप बनल्यासारखं त्रासदायक ठरू लागलं होतं. ...

Myanmar: धक्कादायक! 3500 फूट उंचीवरील विमानावर गोळीबार, विमानाचा पत्रा छेदून गोळी लागल्याने प्रवासी जखमी - Marathi News | Myanmar News | plane was in sky , firing from ground and passenger sitting in plane got injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! 3500 फूट उंचीवरील विमानावर गोळीबार, विमानाचा पत्रा छेदून गोळी लागल्याने प्रवासी जखमी

Myanmar National Airlines: आकाशात उडणाऱ्या विमानावर झालेल्या गोळीबारात प्रवासी जखमी झाला आहे. ...

Indonesia: फुटबॉलच्या मैदानात मृत्यूचं तांडव, हाणामारी, चेंगराचेंगरी, १२७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी  - Marathi News | Death frenzy in the football field in Indonesia, clashes, stampedes, 127 people died, hundreds were injured. | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलच्या मैदानात मृत्यूचं तांडव, हाणामारी, चेंगराचेंगरी, १२७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी 

Football Match Violence in Indonesia: फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानात झालेल्या हिंसाचारादरम्यान, किमान १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...