लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

आजचा अग्रलेख: एक करार असाही..! - Marathi News | India-US Trade Deal News Live Updates: India's industrial goods tariffs will go to 0% from 13.5%: US on trade deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: एक करार असाही..!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेली भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारताचे राजकीय, उद्योग-व्यापार, तसेच प्रसारमाध्यमांचे अवकाश ढवळून निघाले आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती रुपये मिळणार? शासनाने काय घेतला निर्णय? - Marathi News | How much rupees per acre will farmers get for Purandar airport land acquisition? What decision has the government taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती रुपये मिळणार? शासनाने काय घेतला निर्णय?

purandar airport update पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून यासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार आहे. ...

आजचा अग्रलेख: बलुच बंडाचा नवा अध्याय - Marathi News | Pakistan’s Two-Front War: Baloch Rebels Challenge Islamabad and Chinese Ambitions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: बलुच बंडाचा नवा अध्याय

बलुचिस्तान पुन्हा पेटला आहे. यावेळी आगीच्या ज्वाळा केवळ डोंगरदऱ्या किंवा दुर्गम वाळवंटापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचल्या आहेत. बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्करातील ताजा संघर्ष हिंसाचाराचा क्षणिक ...

फाशीच्या शिक्षेत चीन नंबर १! सौदी अरब आणि इराणलाही मागे टाकत गुन्हेगारांना दिला मृत्यूदंड - Marathi News | China is number 1 in capital punishment! Surpassing Saudi Arabia and Iran in executing criminals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फाशीच्या शिक्षेत चीन नंबर १! सौदी अरब आणि इराणलाही मागे टाकत गुन्हेगारांना दिला मृत्यूदंड

२०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने आपल्या आक्रमक धोरणाचे दर्शन घडवले आहे. ...

बापरे! चर्चमध्ये देवदूताच्या जागी थेट मेलोनींची मूर्ती; इटलीमध्ये नव्या वादाला तोंड! नेमका प्रकार काय? - Marathi News | Oh my God! A statue of Meloni in place of an angel in a church; A new controversy in Italy! What exactly is it? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! चर्चमध्ये देवदूताच्या जागी थेट मेलोनींची मूर्ती; इटलीमध्ये नव्या वादाला तोंड! नेमका प्रकार काय?

एका प्रसिद्ध चर्चमध्ये देवदूताची मूर्ती बसवण्यात येणार होती. मात्र, जेव्हा या मूर्तीचे अनावरण झाले, तेव्हा तिथे देवदूताऐवजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी मिळतीजुळती आहे. ...

शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास, तर ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांनाही शिक्षा; काय आहे प्रकरण? - Marathi News | Sheikh Hasina gets 10 years in prison, British MP Tulip Siddique also gets punishment; What is the case? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास, तर ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांनाही शिक्षा; काय आहे प्रकरण?

ढाका येथील एका विशेष न्यायालयाने 'पूर्बाचल प्लॉट घोटाळा' प्रकरणात शेख हसीना यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

एपस्टीन फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर गोत्यात - Marathi News | Epstein files cause political turmoil worldwide, former British Prince Andrew Mountbatten-Windsor in trouble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माऊंटबॅटन-विंडसर गोत्यात

अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंधित फाइल्समुळे जगभर राजकीय गोंधळ उडाला आहे.  ...

ऑपरेशन हेरॉफ: पाकिस्तानच्या २०० सैनिकांना मारले, १७ जणांना बंदी बनवले, BLAचा मोठा दावा   - Marathi News | Operation Herof: 200 Pakistani soldiers killed, 17 taken prisoner, BLA makes big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन हेरॉफ: पाकिस्तानच्या २०० सैनिकांना मारले, १७ जणांना बंदी बनवले, BLAचा मोठा दावा  

Operation Herof: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानी सैन्यदल, पोलीस आणि फ्रंटियर कोअरच्या २०० हून अधिक सैनिकांना मारल्याच्या आणि १७ जणांना ताब्यात घेतल्याचा दावा बीएलएने केला आहे. ...