शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

आरोग्य : Yoga Day 2022 : चेहऱ्यावर ग्लो ते पोट कमी करण्यासाठी 'हे' आसन ठरतं फायदेशीर; दररोज करा 10 मिनिटे अन् पाहा बदल

आंतरराष्ट्रीय : “योगाचे मूळ नेपाळमध्ये, तेव्हा भारत अस्तित्वातच नव्हता”: केपी शर्मा ओली

वाशिम : वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

राष्ट्रीय : हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड...; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

फिल्मी : चक्क मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा योगा; कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो

राजकारण : “कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार

फिल्मी : Kareena's Bikini Yoga: समुद्राकाठी बिकिनी घालून हॉट योगा करताना करीना, व्हायरल होतोय पतौडी बेगमचा खास अंदाज

राष्ट्रीय : International Yoga Day 2021: “उपाशी, बेरोजगाराला योग करायला लावणं अत्यंत क्रूरपणाचं”; माजी न्यायमूर्तींचे ताशेरे

भक्ती : International Yoga Day 2021 : योगसाधना केवळ व्यायाम प्रकार नाही, तर आतंरिक शक्तीशी जोडणारे माध्यम आहे!

सखी : International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी