लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

International cricket, Latest Marathi News

'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला - Marathi News | IND vs BAN 1st Test Match Live Updates R Ashwin becomes the oldest player to score a century and take a fifer in the same Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला तोड नाय! संघ अडचणीत असताना भिडला; सामना जिंकवला अन् विक्रमही नोंदवला

IND vs BAN 1st Test : भारताने बांगलादेशचा दारुण पराभव करुन विजयी सलामी दिली. ...

AFG vs SA : ऐतिहासिक! हम किसी से कम नहीं; अफगाणिस्ताननं करुन दाखवलं, आफ्रिकेची नाचक्की - Marathi News | afg vs sa odi 2024 Afghanistan register first-ever ODI win over South Africa, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! हम किसी से कम नहीं; अफगाणिस्ताननं करुन दाखवलं, आफ्रिकेची नाचक्की

afg vs sa news : अफगाणिस्तानने प्रथमच वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ...

SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी' - Marathi News | SL vs NZ 2nd Test Kamindu Mendis 4th Test hundred in just 11 innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'

Kamindu Mendis Century : कामिंदू मेंडिसची आणखी एक शतकी खेळी. ...

मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद - Marathi News | T20 Cricket: The Mongolian team was bowled out in just ten runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद

पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या आशिया गटाच्या पात्रता फेरीत गुरुवारी आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. सिंगापूरविरुद्ध मंगोलिया संघ १० षटकांत केवळ १० धावांवर बाद झाला. ...

‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले - Marathi News | Joe Root, Williamson at peak in 'Fab Four', Virat Kohli, Steve Smith retire from Tests after 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘फॅब फोर’मध्ये रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर कोहली, स्मिथ कसोटीत माघारले

International Cricket : फॅब फोरच्या कामगिरीवर ‘इएसपीएन क्रिक इन्फो’ने रंजक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. लोकमतने आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करून दिली असून त्यावर एक नजर टाकू या... ...

क्रिकेट पंढरीमध्ये रंगणार कसोटीचा ‘महासंग्राम’, ११-१५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर अंतिम लढत - Marathi News | ICC World Test Championship: The 'Mahasangram' of Tests will be played in Cricket Pandhari, the final at Lord's between 11-15 June | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट पंढरीमध्ये रंगणार कसोटीचा ‘महासंग्राम’, ११-१५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर अंतिम लढत

ICC World Test Championship: ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या सत्राची अंतिम लढत ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ११ ते १५ जून २०२५ दरम्यान रंगेल,’ अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी केली. ...

तेल गेले तूपही गेले! पाकिस्तानची अशी ही 'शान', ३ वर्षांपासून आपल्याच घरात मार खाणारी मंडळी - Marathi News | PAK vs BAN 2nd Test Pakistan have been winless in home Tests for 1,303 days now | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तेल गेले तूपही गेले! पाकिस्तानची अशी ही 'शान', आपल्याच घरात मार खाणारी मंडळी

PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशने सलग दुसरा सामना जिंकून पाकिस्तानचा २-० ने दारुण पराभव केला. ...

सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके - Marathi News | The eyes of these four legends on Sachin Tendulkar's records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके

Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...