लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

International cricket, Latest Marathi News

६० वर्षांनी काढली नरी काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, १९६२च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू - Marathi News | Nari contractor's head plate removed after 60 years, the ball hit his head during the 1962 tour of the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६० वर्षांनी काढली काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, विंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू

Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. ...

ICC Women's World Cup: बड्या बड्या पुरुष खेळाडूंना नाही जमले ते एलेसा हिलीने करून दाखवले, महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत रेकॉर्डब्रेक खेळी  - Marathi News | ICC Women's World Cup: Alyssa Healy did what big men's players didn't get, set a record in the Women's World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बड्या बड्या पुरुष खेळाडूंना नाही जमले ते एलेसा हिलीने करून दाखवले, नोंदवला मोठा विक्रम

ICC Women's World Cup Update: आज झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ७१ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयात एलिसा हिलीची १७० धावांची खेळी निर्णायक ठरली. ...

ICC Women's World Cup:ऑस्ट्रेलियाचा सत्ते पे सत्ता! एलिसा हिलीच्या रेकॉर्डब्रेक खेळीच्या जोरावर सातव्यांदा जिंकला महिला वर्ल्डकप  - Marathi News | ICC Women's World Cup: Power in Australia! Alyssa Healy's record-breaking performance helped her win the Women's World Cup for the seventh time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा सत्ते पे सत्ता! एलिसा हिलीची रेकॉर्डब्रेक खेळी, सातव्यांदा जिंकला महिला वर्ल्डकप

ICC Women's World Cup 2022: एलिसा हिलीने केलेली वादळी शतकी खेळी आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गोलंदाजांनी केलेल्या अचून माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा ७१ धावांनी पराभव केला आणि विक्रमी सातव्यांदा महिलांच्या विश् ...

IPL 2022: बटलर आणि इशान किशनच्या समसमान धावा, तरीही ऑरेंज कॅप इशानकडे, असं आहे कारण   - Marathi News | IPL 2022: Jos Butler and Ishan Kishan have equal runs, but Orange Cap is still with Ishan because | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बटलर आणि इशान किशनच्या समसमान धावा, तरीही ऑरेंज कॅप इशानकडे, असं आहे कारण  

IPL 2022 Updates: आतापर्यंत फलंदाजीमध्ये मुंबईचा Ishan Kishan आणि राजस्थानचा जोस बटलर यांच्या समसमान १३५ धावा झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी ऑरेंज कॅप मात्र इशान किशनच्या डोक्यावर विराजमान झाली आहे. आता त्यामागचं कारण समोर आलं आहे. ...

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये करतेय मौजमजा, शेअर केले खास फोटो - Marathi News | Jaspreet Bumrah's wife Sanjana Ganesan is currently having fun in New Zealand, shared a special photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहची पत्नी सध्या न्यूझीलंडमध्ये करतेय मौजमजा, शेअर केले खास फोटो

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan News: भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलच्या पूर्वतयारीमध्ये गुंतला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल आहे. ...

Sonny Ramadhin: वेस्ट इंडिजच्या संघातील भारतीय वंशाचे दिग्गज क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचं निधन  - Marathi News | Veteran cricketer of Indian descent Soni Ramadhin dies in West Indies squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या संघातील भारतीय वंशाचे दिग्गज क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचं निधन 

Sonny Ramadhin: वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू सोनी रामाधीन यांचं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. सोनी रामाधीन इंग्लंडमध्ये १९५० मध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाचे ते प्रमुख सदस्य होते. ...

BAN Vs AFG: ४५ धावांत गमावले ६ विकेट्स, मग १७४ धावांची अभेद्य भागीदारी, बांगलादेशने मिळवला थरारक विजय - Marathi News | Bangladesh lost 6 wickets for 45 runs, then an unbeaten partnership of 174 runs, Bangladesh won a thrilling victory. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४५ धावांत गमावले ६ विकेट्स, मग १७४ धावांची अभेद्य भागीदारी, मिळवला थरारक विजय

Bangladesh Vs Afghanistan: सातव्या विकेटसाठी झालेल्या अभेद्य भागिदारीमुळे बांगलादेशने चार विकेट्स आणि ७ चेंडू राखून थरारक विजय मिळवला. आघाडीचे सहा फलंदाज झटपट माघारी परतल्यावर मेहदी हसन आणि अफीफ हुसेन यांनी मोर्चा सांभाळला आणि संघाला विजय मिळवून दिला ...

india vs bangladesh u19: बांगलादेशचा धुव्वा उडवत भारत १९ वर्षांखाली विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत, मराठमोळ्या कौशल तांबेने ठोकला निर्णायक षटकार - Marathi News | india vs bangladesh u19, u19 world cup 2022: India beat Bangladesh & enter semi-final of Under-19 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा धुव्वा उडवत भारत उपांत्यफेरीत, मराठमोळ्या कौशल तांबेने ठोकला निर्णायक षटकार

India vs Bangladesh u19, u19 world cup 2022: वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्य १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने जबदरस्त कामगिरी कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर पा ...