Nam Vs SA Only T20: क्रिकेटमध्ये आतापर्यंत कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या नवख्या नामिबियाच्या संघाने आज सनसनाटी निकालाची नोंद केली आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक टी-२० लढतीत नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. ...
Asia Cup 2025, Ind Vs SL: काल झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये वादामुळे वातावरण तापलं होतं. त्यावरून आता श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली आहे. ...
Quinton De-Kock: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...
William Mulder News: झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर याने विक्रमी शतक ठोकले. मात्र मुल्डर हा ब्रायन लाराच्या कसोटीतील एका डावात ४०० धावा फटकावण्याच्या विक्रमाला मोडित काढणार असं वाटत असतानाच दक्षिण ...
Netherlands Vs Nepal T20: स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत काल नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात झालेल्या टी-२० लढतील याचाच प्रत्यय आला. कमालीचा रोमांचक झालेला हा सामना चक्क तीन वेळा तीन वेळा टाय झाला. ...
Will Pucovski Retirement : एका क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी खेळाला राम राम ठोकल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्की याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...
India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल. ...
Tamim Iqbal Health News: बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल याची प्रकृती चिंताजनक आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना मैदानावरच छातीत दुखू लागल्याने तमीम इक्बाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...