लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

कोणत्या देशांमध्ये असतात जगातील सगळ्यात सुंदर महिला? जाणून घ्या... - Marathi News | Which country have most beautiful women's in world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कोणत्या देशांमध्ये असतात जगातील सगळ्यात सुंदर महिला? जाणून घ्या...

Beautiful Women : यूरोपीय संघटनेनं याबाबत एक सर्व्हे केला असून त्यात जगातील सगळ्यात सुंदर महिला असणाऱ्या काही देशांची नावं सांगण्यात आली आहे. ...

ना सुल्तान...ना शेख...ना राजा...मग कोण आहे बुर्ज खलिफाचा खरा मालक? जाणून घ्या... - Marathi News | Who is the owner of tallest building in the world Burj Khalifa | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना सुल्तान...ना शेख...ना राजा...मग कोण आहे बुर्ज खलिफाचा खरा मालक? जाणून घ्या...

Burj Khalifa Owner : इमारत दुबईत असल्यानं सगळ्यांना हेच वाटतं की, इमारतीचा मालक एकतर एखादा दुबईतील एखादा राजा, सुल्तान असेल नाही तर शेख असेल...पण असं काही नाहीये. ...

२२५ वर्षाआधी राण्यांच्या आंघोळीसाठी बनवला होता हा महाल, पाचपैकी चार मजले पाण्याखाली! - Marathi News | Jal Mahal : Photos of old palace build by maharaja Jai Singh for romance | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :२२५ वर्षाआधी राण्यांच्या आंघोळीसाठी बनवला होता हा महाल, पाचपैकी चार मजले पाण्याखाली!

Jal Mahal : जल महाल हा जयपूर शान मानला जातो. जयपूर-आमेर मार्गावर मानसागर तलावाच्या मधोमध हा महाल बांधण्यात आला आहे. ...

लग्न करण्याची सवय...अशी महिला जिने केली सगळ्यात जास्त लग्ने, एक लग्न तर ३६ तासांचंच होतं! - Marathi News | Linda Wolf woman who got married the most number of times in World | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्याची सवय...अशी महिला जिने केली सगळ्यात जास्त लग्ने, एक लग्न तर ३६ तासांचंच होतं!

जगात सगळ्यात जास्त लग्न करणारी महिला तुम्हाला माहीत आहे का? नक्कीच माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला याच महिलेबाबत सांगणार आहोत. ...

लिओनार्डो दा विंची यांनी १४९५ मध्ये काढलं होतं एक स्केच, ५०० वर्षांनंतर समोर आलं त्याचं रहस्य! - Marathi News | Tunnels seen in Leonardo Da Vinci's painting found in Sforza castle | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लिओनार्डो दा विंची यांनी १४९५ मध्ये काढलं होतं एक स्केच, ५०० वर्षांनंतर समोर आलं त्याचं रहस्य!

Sforza castle Tunnels : हे भुयार किल्ल्याच्या खाली आहेत आणि इतिहासकारांना यांच्या अस्तित्वाबाबत शंका होती. मात्र, आता खुलासा झाला आहे की, किल्ल्याखाली हे भुयार आहेत. ...

भारतातील एकमेव रेल्वे ज्यासाठी काढावं लागत नाही तिकीट, ७५ वर्षापासून सुरू आहे मोफत सेवा! - Marathi News | India's only train not required any ticket can travel free all time | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकमेव रेल्वे ज्यासाठी काढावं लागत नाही तिकीट, ७५ वर्षापासून सुरू आहे मोफत सेवा!

The Bhakra-Nangal train: भारतात एक अशी रेल्वे आहे जी गेल्या ७५ वर्षांपासून मोफत सेवा देत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही रेल्वे रेल्वे विभागाची नाही. ...

आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या शरीर स्वच्छ कसं ठेवतात? - Marathi News | South Africa Namibia himba tribe where women bath only once in a lifetime | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या शरीर स्वच्छ कसं ठेवतात?

Himba tribe : या समाजातील महिला आंघोळ न करता स्वत:ला कशा स्वच्छ ठेवतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

२२४०० कोटी रूपयांचा मालक आहे हा राजकुमार, राहतो ३४७ खोल्यांच्या आलिशान महालात! - Marathi News | Who is Umaid Bhawan palace owner Yuvraj Shivraj Singh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :२२४०० कोटी रूपयांचा मालक आहे हा राजकुमार, राहतो ३४७ खोल्यांच्या आलिशान महालात!

आजही येथील राजाचा परिवार राजेशाही थाटात राहतो. हा महाल प्रजेची भूक भागवण्यासाठी उभा करण्यात आला होतो. आज जगभरात डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे. ...