इंटरेस्टींग फॅक्ट्स FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
साप अंडी देतो. पण सापाची अंडी दुकानांमध्ये विकली जात नाहीत. तर कोंबड्यांची अंडी दुकानावर विकली जातात. पण जसे आपण कोंबडींची अंडी खातो तशी सापांची अंडीही खाऊ शकतो का? ...
जगातील अनेक देशांमध्ये साप आढळतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे साप आढळत नाही. ...
या अॅक्टिव ज्वालामुखीचं नाव Mount Erebus आहे. नुकतीच नासाने याबाबतची एक माहिती शेअर केली आहे. ...
एका परंपरेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इथे महिला एक भाजी कधीच कापत नाही. ही भाजी घरातील पुरूषच कापू शकतात. ...
Pluto Heart Shape Reason: आपल्या सूर्यमालेतील बटू ग्रह प्लुटोच्या पृष्ठभागावर 'हृदयाचा' आकार बनलेला दिसतो, याचे रहस्य उलगडले आहे. ...
डास रात्रभर आपलं रक्त पिऊन त्यांचं पोट भरतात आणि त्यांची संख्या वाढवतात. पण एक डास एकावेळी तुमचं किती रक्त पितो हे तुम्हाला माहीत नसेल. ...
एका सायंटिस्टने पहिल्यांदाच सांगितलं की, एलिअन्स जर कुठे असतील, तर कसे दिसत असतील. ...
जे लोक कोल्ड ड्रिंक पितात त्यांनाही याच्याबाबत फार कमी गोष्टी माहीत असतात. जसे की, हे बनवण्यासाठी किती पाणी आणि साखर लागते. ...