लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

भारतातील असा भिकारी ज्याच्याकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, मुंबई-पुण्यात आहेत फ्लॅट्स - Marathi News | Richest beggar in India Bharat Jain has luxurious flats in Mumbai Pune | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असा भिकारी ज्याच्याकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, मुंबई-पुण्यात आहेत फ्लॅट्स

भरत जैन नावाची व्यक्ती मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतो. ...

अंत्यसंस्कारासाठी गेले होते लोक, महिलेला चितेवर ठेवणार तेवढ्यात ओरडली आणि मग... - Marathi News | Dead woman comes back to life before cremation open her eyes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्यसंस्कारासाठी गेले होते लोक, महिलेला चितेवर ठेवणार तेवढ्यात ओरडली आणि मग...

महिला जोरात ओरडली. जे बघून लोक घाबरले. बरेच लोक तिथून पळू लागले. नंतर तिचा आवाज ऐकून लोक तिच्याजवळ आले तेव्हा पाहिलं तर महिलेचा श्वास चालू होता. ...

पुरूषासोबत नाहीतर एका होलोग्रामसोबत लग्न करणार ही महिला! - Marathi News | Women marrying AI created hologram Spanish artist Alicia Framis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुरूषासोबत नाहीतर एका होलोग्रामसोबत लग्न करणार ही महिला!

स्पेनच्या एका परफॉर्मिंग ऑर्टिस्टने आपला जोडीदार एक पुरूष नाहीतर एक एआयपासून तयार होलोग्रामला निवडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

त्या दिवशी घडलेली विचित्र घटना; 84 वर्षांनंतर सापडले बुडालेल्या जहाजाचे अवशेष, आता... - Marathi News | A strange incident happened that day; Shipwreck found after 84 years, | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :त्या दिवशी घडलेली विचित्र घटना; 84 वर्षांनंतर सापडले बुडालेल्या जहाजाचे अवशेष, आता...

1940 मध्ये बुडालेल्या एसएस अर्लिंग्टन जहाजाचे अवशेष सापडले आहेत. ...

रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम - Marathi News | Indian railways fine can imposed for brushing teeth at station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम

What are railway rules : रेल्वे स्टेशनच्या परिसरात तुम्ही काही पोस्टर चिटकवता किंवा काही लिहिता तेव्हा तुम्हाला रेल्वे अधिनियमानुसार हाही गुन्हा ठरतो. ...

Kiss Day : किस करताना डोळे बंद का होतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण... - Marathi News | Kiss Day : Why do eyes close while kissing? You may not even know the reason... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : किस करताना डोळे बंद का होतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...

जगभरात किसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे किस करताना डोळे बंद होतात. ...

इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक? - Marathi News | One lakh year old human footprints found by scientists in Morocco | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक?

हे ठसे 1 लाख वर्ष जुने मानले जात आहेत. असंही सांगण्यात आलं की, हे पायांचे ठसे पाच व्यक्तींचे आहेत. ...

शेतात खोदकाम सुरू असताना सापडला खजिना, रातोरात कोट्याधीश झाला मालक - Marathi News | Rare coins buried in the field found sold for millions | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शेतात खोदकाम सुरू असताना सापडला खजिना, रातोरात कोट्याधीश झाला मालक

एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होतं. यादरम्यान त्याला कशाचातरी आवाज ऐकू आला. मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले. ...