No Airport Country : आज अशाच काही देशांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे देशांमध्ये एअरपोर्ट नसूनही जगभरातील लोक इथे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात. ...
केळी तर एक दिवसापेक्षा जास्त ताजी राहत नाहीत. मात्र, फळं ताजी ठेवणं ही एक कला आहे. जर आम्ही सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरली तर फळं आरामात ८ ते १० दिवस टिकतील. ...
Space Nose and Lips: सामान्यपणे नाक, कान, ओठ, केस, नखे, बोटं, पाय, डोळे अशा अनेक अवयवांबाबत सगळ्यांनाच माहीत असतं. पण मानवी शरीरात नाव आणि ओठांच्या मधल्या भागाला काय म्हणतात? ...
Breathing : तुम्ही कधी विचार केलाय का की, एक व्यक्ती 24 तासात कितीवेळा श्वास घेत असेल? श्वास तर सगळेच घेतात, पण जास्तीत जास्त लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. ...