लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

एक असा 'देश' जिथे राहतात केवळ 35 लोक आणि 4 श्वान, हुकूमशहा आहे राष्ट्राध्यक्ष! - Marathi News | Smallest country where live only 35 people and 4 dogs know about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असा 'देश' जिथे राहतात केवळ 35 लोक आणि 4 श्वान, हुकूमशहा आहे राष्ट्राध्यक्ष!

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या देशाची एकूण लोकसंख्या 39 आहे. ज्यात 35 लोक आणि 4 श्वानांचा समावेश आहे. ...

9.5 कोटी रूपयांना विकलं गेलं हे घड्याळ, जाणून घ्या इतकी किंमत मिळण्याचं कारण... - Marathi News | Gold pocket watch found on body of Titanic's richest passenger sells for record 9 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :9.5 कोटी रूपयांना विकलं गेलं हे घड्याळ, जाणून घ्या इतकी किंमत मिळण्याचं कारण...

सध्या एक अशी घड्याळ चर्चेत आहे जी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने या घड्याळासाठी सहा पट जास्त किंमत मोजली आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...

जगातील एक असं शहर जिथे दिवसा घरात लपून बसतात लोक, कारण... - Marathi News | Sunniest city on earth yuma Arizona USA, people stay inside house in day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं शहर जिथे दिवसा घरात लपून बसतात लोक, कारण...

ज्या शहरांमध्ये पाऊस कमी पडत असेल तिथे काय स्थिती राहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. लोक उष्णतेने हैराण होतात. अशीच काहीशी स्थिती अमेरिकेतील एका शहराची असते. ...

एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी! - Marathi News | Place in the world where it is prohibited to go wearing clothes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी!

आज आम्ही जगातील न्यूडेस्ट सिटीबाबत सांगणार आहोत. हे जगातील असं एकमेव शहर मानलं जातं. जिथे लोक न्यूड टूरिज़्मसाठी जातात. ...

सरबत हा शब्द कुठून आला आणि हिंदीत त्याला काय म्हणतात? - Marathi News | Where does the word sarbat come from and what is it called in Hindi? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सरबत हा शब्द कुठून आला आणि हिंदीत त्याला काय म्हणतात?

सरबत शब्द कोणत्या भाषेतील आहे आणि त्याला हिंदीत काय म्हणतात? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...

कोंबडीच्या अंड्यांसारखी सापांचीही अंडी खाता येतात का? काय होईल शरीरावर परिणाम - Marathi News | Can humans also eat snake eggs like chicken eggs know what will be the effect on the body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोंबडीच्या अंड्यांसारखी सापांचीही अंडी खाता येतात का? काय होईल शरीरावर परिणाम

साप अंडी देतो. पण सापाची अंडी दुकानांमध्ये विकली जात नाहीत. तर कोंबड्यांची अंडी दुकानावर विकली जातात. पण जसे आपण कोंबडींची अंडी खातो तशी सापांची अंडीही खाऊ शकतो का? ...

भारतातील एक असं राज्य जिथे अजिबात आढळत नाही साप, म्हटलं जातं स्नेक फ्री स्टेट! - Marathi News | A state in India where no snakes are found at all is called Snake Free State! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं राज्य जिथे अजिबात आढळत नाही साप, म्हटलं जातं स्नेक फ्री स्टेट!

जगातील अनेक देशांमध्ये साप आढळतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे साप आढळत नाही.  ...

'या' ज्वालामुखीतून रोज बाहेर पडत आहे 5 लाख रूपयांचं सोनं, पण मिळवणं अवघड... - Marathi News | Volcano in Antarctica is spewing 80 grams of gold dust everyday | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' ज्वालामुखीतून रोज बाहेर पडत आहे 5 लाख रूपयांचं सोनं, पण मिळवणं अवघड...

या अ‍ॅक्टिव ज्वालामुखीचं नाव Mount Erebus आहे. नुकतीच नासाने याबाबतची एक माहिती शेअर केली आहे. ...