लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण... - Marathi News | France marseille museum opens up naturist exhibition to nude visitors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत. ...

रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | How to decode train coach number | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्...

Railway Unique Code Meaning : तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो. पण याचा अर्थ काय आहे? ...

कमालच! हत्तीही एकमेकांना नावाने मारतात हाक, रिसर्चमधून खुलासा... - Marathi News | Elephant call each other by name research claims | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमालच! हत्तीही एकमेकांना नावाने मारतात हाक, रिसर्चमधून खुलासा...

Elephant : आता एक अशी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. एका रिसर्चनुसार, हत्ती सुद्धा एकमेकांना नावाने हाक मारतात. ...

या ठिकाणी सापडला 2,492 कॅरेटचा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा; किंमत तब्बल... - Marathi News | second-largest-2492-carat-diamond-found-in-botswana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या ठिकाणी सापडला 2,492 कॅरेटचा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा; किंमत तब्बल...

1905 मध्ये सापडलेल्या 'कलिनन' हिऱ्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. ...

भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण... - Marathi News | In these parts of India, people eat red ant chutney because... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खातात लोक, कारण...

Red Ant Chutney : तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लोक लाल मुंग्या का खातात आणि याचे काय फायदे होतात? तर तेच आज आम्ही सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.  ...

कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | Who made mirror and where, Know how mirror invented | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

Mirror History : तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. ...

Photo : अबब! स्वीमिंग पूल आहे की समुद्र, यात बोटीने फिरतात पर्यटक... - Marathi News | Worlds largest swimming pool in Chile see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Photo : अबब! स्वीमिंग पूल आहे की समुद्र, यात बोटीने फिरतात पर्यटक...

World's Biggest Swimming Pool : चिलीमधील जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, एखाद्या विशाल तलावासारखा किंवा नदीसारखा दिसतो. ...

असा कोणता जीव आहे ज्याचे कान हे त्याच्या पायावर असतात? तुम्हालाही नसेल माहीत... - Marathi News | which animals have their ears on legs? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा कोणता जीव आहे ज्याचे कान हे त्याच्या पायावर असतात? तुम्हालाही नसेल माहीत...

जर आम्ही तुम्हाला विचारलं की, कोणत्या जीवाचे कान चेहऱ्यावर नाही तर त्यांच्या पायात असतात? तर याचं उत्तर क्वचितच तुम्हाला माहीत असेल. ...