लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

काय सांगता! अंतराळातही आहेत अनेक समद्र, वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे जगभरातील रिसर्च विश्वात खळबळ - Marathi News | More oceans in urenus planet space stir in the world due to the claim of scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! अंतराळातही आहेत अनेक समद्र, वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे जगभरातील रिसर्च विश्वात खळबळ

रिसर्चचे लेखक फ्रान्सिस निम्मो यांनी हा मोठा दावा केला आहे आणि त्यांनी त्यांचा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ते पैज लावून सांगू शकता की, दोन्ही चंद्रावर समुद्र आहे. हे कोणतंही आश्चर्य नाही. ...

कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते काच? तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल... - Marathi News | Know what glass is made of sand, know the complete process | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते काच? तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल...

काच कोणत्या वस्तूपासून तयार केली जाते. आज तुम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत. तुम्हीही याबाबत वाचून अवाक् व्हाल. ...

पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले - Marathi News | Pet dog killed his owner and attacked another man, both legs needs to cut after infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले

मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले. ...

रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO - Marathi News | Cash Rains on US freeway in California , everyone stopped their car on high way to collect dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर अचानक पडला पैशांचा पाऊस, पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. ...

पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी - Marathi News | 30 eggs of giant dinosaur titanosaur found in spain fossilized nest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुन्हा परत येणार का डायनासॉर? स्पेनमध्ये सापडली या विशाल जीवाची ३० सुरक्षित अंडी

वैज्ञानिक या जीवांबाबत नेहमची आश्चर्यजनक खुलासे करतात. अशात पृथ्वीवर विशाल डायनासॉरच्या अस्तित्वासंबंधी एक मोठा शोध समोर आला आहे. ...

मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा... - Marathi News | What happens just before death told nurse what people say while dying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा...

ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स.... ...

ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO - Marathi News | Snake Massage in cairo spa in Egypt, watch shocking video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 'या' अनोख्या स्पामध्ये माणसांऐवजी साप करतात मालिश; पाहा VIDEO

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हे अनोख्या अनोख्या स्पाची सुरुवात झाली आहे. मसाजदरम्यान व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात. ...

बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा - Marathi News | Husband gets jailed for forgetting wife's birthday know where is this strange law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा

तुम्ही वाढदिवस विसरल्याने बायको नाराज तर झाली असेलच सोबतच अनेक दिवस तुमच्यासोबत बोलली नसेल. पण नशीब समजा की, शिक्षा फारच कमी आहे. ...