लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

इथे तयार झालं जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट, इतकं मोठं की पूर्ण मुंबई शहर सामावेल! - Marathi News | World biggest and most expensive airport build with rs 30000 crore | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे तयार झालं जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट, इतकं मोठं की पूर्ण मुंबई शहर सामावेल!

World Biggest Airport: जगातील सगळ्यात मोठं एअरपोर्ट दुबईमध्ये बांधलं जात आहे. हे एअरपोर्ट इतकं भव्य आहे की, त्यात मुंबईसारखे काही शहर सामावू शकतील. ...

रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं? - Marathi News | How is PNR number created do you know these hidden things | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं?

PNR Number : तिकीट बुक केल्यावर तुम्हाला एक १० अंकी पीएनआर नंबर मिळतो. पीएनआर नंबर मिळतो हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील गुपित माहीत नसतं. ...

वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटन का दिलेले असतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर! - Marathi News | Why are there two buttons on the flush of a Western toilet? know the answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटन का दिलेले असतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

Western Toilet Button : तुम्ही कधी लक्ष दिलंय का की, फ्लश टॅंकवर दोन प्रकारचे बटन असतात. एक छोटं असतं आणि दुसरं मोठं असतं. पण हे दोन बटन देण्याचं कारण काय असतं? ...

'या' देशाच्या सैनिकांना मिळतो १ कोटी रूपये पगार, पण कधीच युद्धात लढत नाहीत! - Marathi News | Vatican city soldiers swiss guard get 1 crore Rs salary know other things | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाच्या सैनिकांना मिळतो १ कोटी रूपये पगार, पण कधीच युद्धात लढत नाहीत!

Swiss Guard : व्हॅटिकन सिटी जगातील सगळ्यात छोट्या देशांपैकी एक आहे. जवळपास १०० एकर परिसरात हा देश वसला आहे. ...

जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर! - Marathi News | Why Do Jeans Have That Tiny Pocket? know the history and its work | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

History of Denim Pockets: हे छोटं पॉकेट जीन्समध्ये कशासाठी दिलेलं असतं? हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना हे माहीत नाही की, या छोट्या पॉकेटचा इतिहास खूप जुना आणि इंटरेस्टींग आहे. ...

जिवंत सापाला चावून चावून फेकतो 'हा' जीव, शेजारील देशाचा आहे राष्ट्रीय प्राणी! - Marathi News | Pakistan's national animal Markhor kills and eats snake | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जिवंत सापाला चावून चावून फेकतो 'हा' जीव, शेजारील देशाचा आहे राष्ट्रीय प्राणी!

Markhor : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. पण पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता हे तुम्हाला माहीत नसेल. ...

जगातील आठवं आश्चर्य होता 'हा' खजिना, अचानक सोन्यानं भरलेली पूर्ण रूमच झाली गायब! - Marathi News | Russia biggest treasure of gold amber room, full of gold disappeared! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील आठवं आश्चर्य होता 'हा' खजिना, अचानक सोन्यानं भरलेली पूर्ण रूमच झाली गायब!

Treasure of Russia: एम्बर रूममधील खजिना इतका किंमती आणि दुर्मीळ होता की, त्याला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात होतं. ...

हॉटेलमधील बेडवर जास्तकरून पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do hotel mostly have white bed sheets? Find out why... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलमधील बेडवर जास्तकरून पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? जाणून घ्या कारण...

जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल. ...