लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

Allu Arjun : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ८ खास गोष्टी, ज्या केवळ त्याच्या डायहार्ट फॅन्सलाच माहीत असतील! - Marathi News | 8 special things about superstar Allu Arjun, which only his diehard fans will know! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ८ खास गोष्टी, ज्या केवळ त्याच्या डायहार्ट फॅन्सलाच माहीत असतील!

Allu Arjun Interesting Facts : अल्लू अर्जुन फक्त त्याच्या कामासाठीच नाही तर त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. ज्यामुळे फॅन्सच्या मनात त्याच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. ...

The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात - Marathi News | The Great Khali net worth, know the income | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात

The Great Khali net worth : द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. ...

खेळता-खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, काही सेकंदाचा उशीर अन्; पाहा VIDEO - Marathi News | little girl fall in swimming pool father saved her in seconds, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खेळता-खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, काही सेकंदाचा उशीर अन्; पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या घरातील स्विमिंग पूलजवळ खेळताना दिसत आहे. खेळता खेळता ती अचानक स्विमिंग पूलमध्ये पडते. ...

70 वर्षांपासून परवान्याशिवाय चालवत होता गाडी, पोलिसांच्या चौकशीत वृद्धाने केला खुलासा - Marathi News | 83 year old man had been driving car without a license for 70 years,now police caught him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :70 वर्षांपासून परवान्याशिवाय चालवत होता गाडी, पोलिसांच्या चौकशीत वृद्धाने केला खुलासा

83 वर्षीय वृद्धाने दावा केला आहे की, तो 13 वर्षांचा असल्यापासून म्हणजेच मागील 70 वर्षापासून परवान्याशिवाय गाडी चालवत आहे. ...

1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड' - Marathi News | island said to be found in 1774, now suddenly disappeared 22 km long 'sandy island' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड'

सर्वात आधी 1774 मध्ये जेम्‍स कुक नावाच्या व्यक्तीने हे आयलंड शोधल्याचा दावा केला होता. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या या आयलंडला 'सँडी आयलंड' म्हणून ओळखले जाऊ लागले. ...

अंतराळात आढळली रहस्यमय वस्तू, दर 20 मिनिटांनी पृथ्वीवर पाठवत आहे रेडिओ सिग्नल - Marathi News | A mysterious object found in space, sending radio signals to Earth every 20 minutes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात आढळली रहस्यमय वस्तू, दर 20 मिनिटांनी पृथ्वीवर पाठवत आहे रेडिओ सिग्नल

शास्त्रज्ञांना दर 20 मिनिटांनी असे सिग्नल मिळत आहेत. असे रेडिओ सिग्नल यापूर्वी कधीही पाहिले किंवा जाणवले नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ...

Mr. India तील क्यूट टीना आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून म्हणाल - ही टीना आहे? - Marathi News | Huzaan Khodaiji aka cute little girl tina of Mr.India latest glamorous photos viral fans get shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mr. India तील क्यूट टीना आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून म्हणाल - ही टीना आहे?

Mr. India Girl Huzaan Khodaiji : तसं तर या सिनेमात सर्वच लहान मुलांनी भारी काम केलं होतं. पण 'टीना'ची भूमिका करणारी Huzaan Khodaiji चा रोल सर्वांनाच आवडला होता. ...

NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | NASA shared a video of a star that destroyed thousands of years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हजारो वर्षांपूर्वी स्फोट होऊन उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचे अवशेष नासाच्या व्हिडिओत दिसत आहेत. हे आपल्या पृथ्वीपासून सूमारे 2100 प्रकाश वर्ष दूर आहेत. ...