लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why airplane pilots cannot use perfume and hand sanitizer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण...

Airplane Interesting Facts : कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर तर रोजच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय? ...

अंध नसूनही समुद्री डाकूंच्या डोळ्यावर लाल किंवा काळी पट्टी का असते? पाहा यामागचं सायन्स - Marathi News | Why pirates wear black eye patch on eyes know its science | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंध नसूनही समुद्री डाकूंच्या डोळ्यावर लाल किंवा काळी पट्टी का असते? पाहा यामागचं सायन्स

Interesting Facts : काही समुद्री डाकू आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधतात. ही पट्टी लाल किंवा काळ्या रंगाची असते. पण ही पट्टी ते का बांधतात? ...

कमालच! एक असं एअरपोर्ट जिथे रेल्वे आणि विमान एकाच रनवेचा वापर करतात, बघा खास फोटो... - Marathi News | Unique Airport: Trains Cross Plane Runway At This Airport In New Zealand | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमालच! एक असं एअरपोर्ट जिथे रेल्वे आणि विमान एकाच रनवेचा वापर करतात, बघा खास फोटो...

Gisborne Airport : जगातील हे अशाप्रकारची व्यवस्था असलेललं एकुलतं एक विमानतळ आहे. ...

सापांचं आयुष्य किती वर्षांचं असतं आणि सगळ्यात जास्त कोणता साप जगतो? - Marathi News | How long do snakes live and which snake lives most? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सापांचं आयुष्य किती वर्षांचं असतं आणि सगळ्यात जास्त कोणता साप जगतो?

Interesting Facts : साप किती वर्ष जगतात हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. तेच पाहुयात. ...

फक्त एक छोटी चेन खेचून इतकी लांब रेल्वे कशी थांबते? चेनचं खरं नावही अनेकांना नसेल माहीत - Marathi News | How a simple and such small chain can stops a whole train, know its real name | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फक्त एक छोटी चेन खेचून इतकी लांब रेल्वे कशी थांबते? चेनचं खरं नावही अनेकांना नसेल माहीत

Indian Railway Facts : कधी प्रश्न पडलाय का की, केवळ छोटीशी चेन खेचून इतकी मोठी रेल्वे कशी थांबवली जाते? तेच आज पाहुयात. ...

खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर वेगवेगळ्या रंगांची चिन्हे का असतात? तुम्हालाही माहीत नसेल अर्थ - Marathi News | Different color codes on packaged food and their meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर वेगवेगळ्या रंगांची चिन्हे का असतात? तुम्हालाही माहीत नसेल अर्थ

Interesting Facts : अनेकजण या खूणांकडे फारसं लक्ष दिसत नाहीत. पण ती असल्याचं माहीत बऱ्याच जणांना असतं. महत्वाची बाब म्हणजे ही खूण केवळ डिझाइनचा भाग नसते. ...

"सोने पे सुहागा" ही हिंदी म्हण तर अनेकदा ऐकली असेल, पण यातील 'सुहागा'चा अर्थ काय होतो? - Marathi News | You may have heard the Hindi proverb "Sone pe Suhaga" many times, now know what Suhaga means | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"सोने पे सुहागा" ही हिंदी म्हण तर अनेकदा ऐकली असेल, पण यातील 'सुहागा'चा अर्थ काय होतो?

Interesting Facts : एक प्रसिद्ध म्हण म्हणजे "सोने पे सुहागा". ज्याचा अर्थ होतो, एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आणखी चांगली गोष्टी जाडून चांगलं करणं. ...

जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण... - Marathi News | Wearing jeans is crime in this country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्स घालून 'या' देशात गेल्यास खावी लागेल तुरूंगाची हवा, फॅशनवर पूर्णपणे बंदी; कारण...

Wearing Jeans Is Crime: विचार करा की, निळी जीन्स घालून रस्त्यानं जात असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर...? आता तुम्ही म्हणाल की, निळी जीन्स घातल्यानं पोलीस कशाला पकडतील? ...