लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार... - Marathi News | What is the fuel mileage of a plane, you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक लीटर इंधनात किती अंतर पार करतं विमान? तुम्हीही कधी केला नसेल याचा विचार...

Airplane Milage : वेगवेगळ्या गाड्यांचे मायलेज तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाचा मायलेज किती असतो?   ...

प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असते X ही खूण, पण वंदे भारत रेल्वेवर का नसते? वाचा कारण... - Marathi News | When x sign is made on the last coach of every train then why not on vande bharat train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असते X ही खूण, पण वंदे भारत रेल्वेवर का नसते? वाचा कारण...

Indian Railways Facts: अलिकडेच नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉसची खूण नसते. पण यामागचं कारण काय आहे? तुम्हालाही माहीत नसेल तर आता जाणून घ्या. ...

विमानातून नारळ सोबत नेण्यावर का आहे बंदी? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why you can not carry coconut in flight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातून नारळ सोबत नेण्यावर का आहे बंदी? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Why Is Coconut Not Allowed In Plane: धारदार हत्यार, पिस्तुल आणि ज्वलनशील पदार्थासहीत अनेक गोष्टी विमानात सोबत नेण्यावर बंदी आहे. त्याशिवाय एक असं फळंही आहे जे विमानात सोबत नेता येत नाही. ...

बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल... - Marathi News | How much food do one humans eat in a lifetime | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल...

Interesting Facts : वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही खाण्याचा आनंद घेतला जातो. त्याशिवाय जेवण बनवणं, खरेदी करणं, नंतर खाणं यासाठी लागणारा वेळही एक महत्वाची मुद्दा आहे. ...

अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय... - Marathi News | Shubhanshu Shuklas space journey begins carries gajar halwa and joy toy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय...

Shubhanshu Shukla : शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत. ...

विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why airplane windows are round the fascinating science explained | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Airplane Window : तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाची खिडकी गोल किंवा अंडाकृती आकाराचीच का असते? याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? वाचा कारण... - Marathi News | Why do doctors wear green or blue scrubs before going to the operation theatre | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? वाचा कारण...

Why Doctors Wear Green or Blue Dress : डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा आयसीयूमध्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालून जातात. पण डॉक्टर या रंगाचेच कपडे का घालून जातात? ...

लिफ्टमधील आरसा चेहरा बघण्यासाठी नाहीच, खरं कारण वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | Mirror in the lift is not meant to see the face the real reason will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लिफ्टमधील आरसा चेहरा बघण्यासाठी नाहीच, खरं कारण वाचून बसणार नाही विश्वास

Why lift have mirror : पूर्वीच्या लिफ्टपेक्षा आजकालच्या लिफ्ट फार आधुनिक आहेत. आधी लिफ्ट फार हळू चालत होत्या. ज्यामुळे लोक वैतागायचे. अनेकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. ...