लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

कोण आहे तो जीनिअस ज्यानं बनवलं QR कोड स्कॅनर? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर... - Marathi News | Who is the genius who created the QR code scanner? 99 percent of people may not know the answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण आहे तो जीनिअस ज्यानं बनवलं QR कोड स्कॅनर? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...

Who Is QR Code Founder : तुम्ही सुद्धा अनेकदा क्यूआर कोडचा वापर केला असेलच. पण या क्यूआर कोडचा आविष्कार करणारा व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत नसेल. ...

ताजमहालच्या चारही बाजूला का लावण्यात आली तुळशीची भरपूर रोपं? कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Why tulsi plant planted all around the taj mahal know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ताजमहालच्या चारही बाजूला का लावण्यात आली तुळशीची भरपूर रोपं? कारण वाचून व्हाल अवाक्...

Tajmahal Tulsi : या वास्तूबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक बाब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण.. - Marathi News | If smoking is completely banned then why there is ashtrays in Airplane toilets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण..

Ashtray In Airplane Toilet : मुख्य मुद्दा असा आहे की, जर विमानात स्मोकिंग करण्यास मनाई असते तर मग विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे का असतो? ...

जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे... - Marathi News | For the first time in 115 years, a woman is leading MI6, who is Blaise Metreveli? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ब्रिटनची गुप्तचर संस्था MI6 च्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी; कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या... ...

विमानातील खिडकीवर छोटं छिद्र का असतं? कारण वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | Why are small holes made in flight windows know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातील खिडकीवर छोटं छिद्र का असतं? कारण वाचून बसणार नाही विश्वास

Holes In Flight Window : विमानातील खिडकीवर असलेल्या या छोट्या छिद्राला ब्लीड होल असं म्हणतात. पण हे छिद्र कशासाठी इथे दिलेलं असतं किंवा त्याचा उपयोग काय असतो हे अनेकांना माहीत नसतं. ...

कमाल! रस्त्यावर दही भल्ले विकायला BMW कारनं येतो, 'करोडपती चाटवाला' म्हणून झाला फेमस - Marathi News | Chaatwala earning crores from one plate of chaat buy bmw car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमाल! रस्त्यावर दही भल्ले विकायला BMW कारनं येतो, 'करोडपती चाटवाला' म्हणून झाला फेमस

Crorepati Chaatwala: तुम्हाला माहीत नसेल की, रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्ट्रीट फूड विकून एक व्यक्ती कोट्याधीश झाली. ...

तब्बल १४० वर्षाआधी बुडालेल्या जहाजाचं सत्य आलं समोर, एका तुटलेल्या प्लेटनं उलगडलं रहस्य - Marathi News | Sunken ship found after 140 years with the help of broken plate | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १४० वर्षाआधी बुडालेल्या जहाजाचं सत्य आलं समोर, एका तुटलेल्या प्लेटनं उलगडलं रहस्य

Horrifying Secret: अलिकडेच १४० वर्षाआधी बुडालेल्या SS Nantes या ब्रिटीश जहाजाचा शोध लावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल इतक्या वर्षांनंतर हे जहाज केवळ एका तुटलेल्या प्लेटच्या मदतीनं शोधण्यात आलं. ...

जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण... - Marathi News | The only country in the world that has no capital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण...

Interesting Facts : या देशाचं नाव आहे नाउरू, हा देश दक्षिण प्रशांत महासागरामध्ये माइक्रोनेशिया भागात आहे. ...