लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

Cognizant नं Infosys वर केली केस; डेटा चोरीचा केला आरोप, भारतीय कंपनीनं केलं खंडन, जाणून घ्या - Marathi News | Cognizant files case against Infosys Allegation of data theft Indian company denied know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cognizant नं Infosys वर केली केस; डेटा चोरीचा केला आरोप, भारतीय कंपनीनं केलं खंडन, जाणून घ्या

अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी कॉग्निझंटनं भारतीय टेक कंपनी इन्फोसिस विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉग्निझंटने टेक्सास फेडरल कोर्टात हा खटला दाखल केलाय. ...

IT फेशर्ससाठी मोठी संधी; रतन टाटा 11 तर नारायण मूर्ती देणार 9 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या... - Marathi News | Infosys and TCS special program to hire freshers will give rs 11 and 9 lakh annual package | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT फेशर्ससाठी मोठी संधी; रतन टाटा 11 तर नारायण मूर्ती देणार 9 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या...

Infosys-TCS Freshers Package : टाटा ग्रुपची TCS आणि Infosys एका विशेष प्रोग्राम अंतर्गत फ्रेशर उमेदवाराला लाखो रुपयांचे पॅकेज देणार आहे. ...

इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Efforts to bring Infosys to Satara, MP Udayanaraje bhosle met Sudha Murthy  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा

कंपनी सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा ...

Infosys GST Notice: इन्फोसिसला मोठा झटका; कर चोरीच्या प्रकरणात तब्बल ३२,४०३ कोटींची नोटीस - Marathi News | Infosys gets GST 32 thousand crores notice accused of evading tax worth nearly 3 months worth of revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys GST Notice: इन्फोसिसला मोठा झटका; कर चोरीच्या प्रकरणात तब्बल ३२,४०३ कोटींची नोटीस

Infosys GST Notice: माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसला ३२,४०३ कोटींची जीएसटी नोटीस मिळाली आहे. ...

Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या - Marathi News | Infosys boosts UK PM Rishi Sunak s wealth Wife akshata murthy also earns share dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या

Infosys Akshata Murty Rishi Sunak : संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, ६५.१ कोटी ग्रेट ब्रिटन पौंड संपत्तीसह हे दाम्पत्य या यादीत २४५ व्या स्थानावर पोहोचलं आहे. ...

AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या - Marathi News | Will AI cause a jobs crisis infosys Narayana Murthy said what will be the result know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या

जगातील अनेक कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भरपूर वापर करत आहेत. यावर नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे. यावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Canada सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली Infosys? - Marathi News | Canadian government slapped a big fine on the Indian company why is Infosys stuck less health tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅनडा सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली इन्फोसिस?

कॅनडाचे पंतप्रधान (Canada PM) जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या सरकारनं भारतीय कंपनी इन्फोसिसवर (Infosys) कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण? ...

IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन - Marathi News | Educated from IIT was also part of barack Obama s team Gururaj Deshpande donated rs 208 crore Connection with Sudha Murthy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन

Gururaj Deshpande Sudha Murthy : गुरुराज देशपांडे हे बराक ओबामा यांच्या टीमचाही भाग होते. याशिवाय त्यांनी २०८ कोटी रुपयांचं दानही केलंय. ...