लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत! - Marathi News | capgemini india ceo ashwin yardi advocates 47 5 working hours in a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

Work Hours In Week: कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी आठवड्यात किती तास काम करावे? यावर आपलं मत मांडलं. ...

काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य? - Marathi News | Infosys Layoff News IT giant infosys says on postponing employee assessment for third time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य?

infosys decision : केंद्र सरकारच्या हस्पक्षेपानंतर इन्फोसिसने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. ...

ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल - Marathi News | Neither 70 nor 90.. You only have to work 40 hours in 'this' company, read about the facilities and apply immediately. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल

Working 70 Hours : देशात वर्क लाईफ बॅलन्स आणि कामाचे तास यावरुन चर्चा सुरू असताना एका कंपनीच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत आठवड्याला फक्त ४० तास काम आहे. ...

इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश - Marathi News | infosys decision to lay off freshers proved costly karataka governments swung into action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश

infosys decision : केंद्र सरकारच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने इन्फोसिसमधील नोकर कपात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागेल. ...

बाउन्सरांना बोलावून कॅम्पस रिकामा करण्यास सांगितलं, अनेकांना नोकरीवरुन काढलं; इन्फोसिसवर गंभीर आरोप - Marathi News | Bouncers were called and asked to vacate the campus, many were fired Serious allegations against Infosys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाउन्सरांना बोलावून कॅम्पस रिकामा करण्यास सांगितलं, अनेकांना नोकरीवरुन काढलं; इन्फोसिसवर गंभीर आरोप

इन्फोसिसमधून अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. ...

ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, नारायण मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले - Marathi News | Infosys Layoffs 300 Freshers IT Giant Accused of Violating Labour Laws | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑफर लेटर देऊन २ वर्षे तंगविले, मूर्तींच्या इन्फोसिसने ३०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले

Infosys Layoffs : इन्फोसिस ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच म्हैसूर कॅम्पसमधून ट्रेनमधील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ...

पाच महिन्यांपूर्वी नोकरीला सुरुवात, आता Infosys ने 400 फ्रेशर्सना दिले नारळ; कारण काय? - Marathi News | Infosys Layoff: Joining five months ago, now Infosys has fired 400 freshers; What is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच महिन्यांपूर्वी नोकरीला सुरुवात, आता Infosys ने 400 फ्रेशर्सना दिले नारळ; कारण काय?

Infosys News: ऑफर लेटर मिळाल्यानंतर 2 वर्षांनी जॉयनिंग मिळाली, आता अचानक नोकरीवरुन काढले. ...

इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्राध्यापकाला हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप - Marathi News | Infosys co founder Kris Gopalakrishnan caught in harassment case 17 other people booked under SC ST Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्राध्यापकाला हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप

इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इतर १७ जणांवर एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...