लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | former infosys cfo mohandas pai on india china capital gap oppressive business regime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण

भारताच्या व्यावसायिक वातावरणावर टीका करत, इन्फोसिसचे माजी सीएफओ (CFO) आणि एरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी सरकारला धारेवर धरलं. पाहा चीनचं उदाहरण देत पै काय म्हणाले. ...

भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा? - Marathi News | Trump Administration’s New Visa Rules to Impact TCS, Infosys Profits by Up to 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च

H1-B Visa Fee Hiked : मंदीमुळे आधीच आव्हानांना तोंड देणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांना आता या नवीन व्हिसा संकटाचा सामना करावा लागेल. ...

Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट - Marathi News | tech company Infosys stock buyback again Will buy its own shares at 19 percent premium stock high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys Share Buyback: इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बायबॅकच्या घोषणेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनी आपले शेअर्स बायबॅक करणारे. ...

TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव - Marathi News | TCS, Infosys Among Top Gainers as IT Sector Fuels Market Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; 'या' क्षेत्रात दबाव

Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. परंतु, व्यापक बाजार सपाट पातळीवर दिसून आला. ...

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल! - Marathi News | Indian Stock Market Jumps for 5th Straight Day; Nifty Closes Above 25,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल!

Share Market : शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. बुधवारी निफ्टी - सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाला. ...

इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी - Marathi News | Infosys Acquires 75% Stake in Versant Group for $233 Million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी

Infosys: येत्या काळात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घडामोड दिसू शकते. कारण त्यांनी ऑस्ट्रेलियन आयटी कंपनी व्हर्संटमधील ७५% हिस्सा खरेदी केला आहे. ...

सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी - Marathi News | tech giant infosys hiring 20000 it graduates While staff layoff happening everywhere will give opportunities to thousands of graduates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी

Jobs for Freshers in Infosys 2025: एकीकडे, एआयच्या (AI) युगात, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहे. त्याच वेळी, अशी एक कंपनी देखील आहे जी येत्या काळात हजारो पदवीधरांना नोकरीवर ठेवण्याची योजना आखत आहे. ...

शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी? - Marathi News | Top 6 Indian Companies Lose ₹2.22 Lakh Crore Market Cap TCS Reliance Industries Hit Hardest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान, पण...

Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...