लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

Infosys अन् L&T नंतर आता Google चा आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला - Marathi News | After Infosys and L&T, Google advises its employees to work 60 hours per week | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Infosys अन् L&T नंतर आता Google चा आपल्या कर्मचाऱ्यांना 60 तास काम करण्याचा सल्ला

गेल्या काही काळापासून अनेक कंपन्यांच्या प्रमुखांनी जास्त तास काम करण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. ...

टीसीएस, इन्‍फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी! पगारवाढीवर कंपनीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | infosys and tcs announce lower salary hike from 1 april 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीसीएस, इन्‍फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी! पगारवाढीवर कंपनीने घेतला मोठा निर्णय

Salary Hike : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या TCS आणि Infosys मध्ये काम करणाऱ्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. ...

७० नाही तर आठवड्यातून ९० तास काम करण्याची गरज; आता अमिताभ यांची वादात उडी - Marathi News | India needs 80 90 hour workweeks to reach $30 trillion economy says Ex-NITI Aayog CEO Amitabh Kant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० नाही तर आठवड्यातून ९० तास काम करण्याची गरज; आता अमिताभ यांची वादात उडी

90 Hour Workweek Debate : नारायण मूर्ती आणि एसएन सुब्रह्मण्यन यांच्यानंतर आता नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी आठवड्यातून ८० ते ९० तास काम करण्याची गरज व्यक्त केली आहे. ...

रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या - Marathi News | top 10 companies valuation decline by 3 lakh crore last week tcs biggest decline hdfc bank and bajaja increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या

Share Market Crashe :गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यातून देशातील टॉप कंपन्याही सुटल्या नाहीत. ...

७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत! - Marathi News | capgemini india ceo ashwin yardi advocates 47 5 working hours in a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

Work Hours In Week: कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी आठवड्यात किती तास काम करावे? यावर आपलं मत मांडलं. ...

काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य? - Marathi News | Infosys Layoff News IT giant infosys says on postponing employee assessment for third time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काढून टाकलेल्या ३०० फ्रेशर्सना आणखी एक संधी मिळणार? इन्फोसिसच्या दाव्यात किती तथ्य?

infosys decision : केंद्र सरकारच्या हस्पक्षेपानंतर इन्फोसिसने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. ...

ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल - Marathi News | Neither 70 nor 90.. You only have to work 40 hours in 'this' company, read about the facilities and apply immediately. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल

Working 70 Hours : देशात वर्क लाईफ बॅलन्स आणि कामाचे तास यावरुन चर्चा सुरू असताना एका कंपनीच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत आठवड्याला फक्त ४० तास काम आहे. ...

इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश - Marathi News | infosys decision to lay off freshers proved costly karataka governments swung into action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसने पायावर धोंडा मारुन घेतला? 'त्या' निर्णयाची थेट केंद्राने घेतली दखल, राज्याला दिले आदेश

infosys decision : केंद्र सरकारच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने इन्फोसिसमधील नोकर कपात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागेल. ...