सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या भावाने यंदा कंबरडे मोडणार आहे. एक महिन्यातच क्विंटलमागे हजार रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ६२ ते ६८ रुपया ...
आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर ...
आॅक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे. ...
दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना वेटिंगचे तिकीट हातात मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही १० टक्के वाढले आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर दुपटीने वाढविले आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला ...