काेराेनाच्या संसर्गाने संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत येत असताना जे काही थाेडेफार हाती राहिले आहे त्यात महागाईने सर्वसामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय जनता हाेरपळून निघते आहे. ...
Petrol hike पेट्रोलने २९ मे रोजी शंभरी गाठली होती. आता त्याच प्रमाणात डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची सातव्यांदा दरवाढ केली आहे. ...