शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देशातील महागाईवर परखड शब्दात भाष्य करण्यात आले आहे. महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं असून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. ...
Rakesh Tikait: भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. ...
राजधानी दिल्लीत 1 मेरोजी 90.40 रुपये प्रति लिटरवर असलेले पेट्रोल आता 99.16 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 60 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 8.76 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. ...
गेल्या तीन महिन्यांत दैनंदीन वापरातील अनेक वस्तुंच्या किंमती 3 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. साबण, शॅम्पू, टूथपेस्टशिवाय वॉशिंग पावडर, चहा पावडर, खाद्य तेल, केचप, जॅम, नूडल्स आणि बेबी फूड आदि वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. (R ...