२०२१ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण आता प्रवेश केला आहे आणि ख्रिसमस, थर्टीफर्स्टच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पण नववर्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईचा झटका देणारं ठरणार आहे. ...
Dhanu Sankranti 2021: सूर्य ग्रहणानंतर होत असलेले सूर्याचे राशी संक्रमण म्हणजेच धनु संक्रांतीचा काळ महत्त्वाच्या घडामोडींचा ठरू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...
राहुल म्हणाले, 'हिंदुवादी आपले संपूर्ण आयुष्य सत्तेच्या शोधात घालवतो. त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही. त्याला फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी तो काहीही करेल, कुणालाही मारेल, काहीही बोलेल, जाळून टाकेल, कापून टाकेल, त्याला सत्ता हवी आहे. त्यांचा मार्ग ...
पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत. ...
Inflation: गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबरोबरच महागाईलाही सामोरे जात असलेल्या सामान्यांना वर्षाच्या अखेरच्या महिन्यातही महागाईपासून सुटकारा मिळालेला नाही. ...
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...