रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. ...
RBI News : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटकाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक सध्यातरी धोरणात्मक व्याजदरांमध्ये कुठलाही बदल करणार नाही. ...
देश एका बाजूला कोरोना महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील होऊ लागलं आहे. किरकोळ महागाईचा दर गेल्या सात महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्याही पलिकडे जाऊ पोहोचला आहे. ...