माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Supriya Sule: लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला. ...
केंद्राकडून राज्याला जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ‘जीएसटी काऊन्सिलमध्ये ठरल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यात पैैसे मिळतील,’ असे त्यांनी सांगितले. ...
नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. ...
Raghuram Rajan : युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले. ...
सहा महिने पुरेल एवढा खाद्यतेलाचा साठा असूनही किमती वाढवल्या जात आहेत. युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट यांसारख्या उर्वरकांच्या किमती जागतिक बाजारात वाढल्या आहेत. ...
रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. ...