माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Sri Lanka Crisis reasons: एवढी भीषण अवस्था कशी आली, सोन्याची लंका म्हणता म्हणता ती एवढी कंगाल कशी झाली, कोणी या छोट्याशा देशाची एवढी भयाण अवस्था केली. ...
Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...