माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कमी होत चाललेली परकीय गंगाजळी आणि ईंधन तथा अन्नाची तीव्र टंचाईसोबतच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली श्रीलंका गेल्या काही दशकांत आपल्या सर्वात खराब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ...
Sri Lanka crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली ...
Today's Editorial: कशाकशाच्या महागाईबद्दल काय काय बोलावे आणि कुणावर संताप व्यक्त करावा, अशा विचित्र स्थितीत सामान्य जनता सापडली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस असे सर्वप्रकारचे इंधन, सोबत रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या चीजवस्तू असे सगळ्यां ...
मुंबईतील मलबारहिल विधानसभेचे युवासेना अधिकारी हेमंत दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रँटरोड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आणि औषधांच्या दरवाढीविरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. ...
कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असा आरोप युवासेनेने केला आहे. ...
22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत 7.20 रुपयांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शतक पार केले आहे. दिल्लीत शनिवारी सकाळपासून पेट्रोल 102.61 रुपये तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. ...