राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महागाईवर निर्मला सीतारामन यांनी काही वर्षांपूर्वी मी खूप कांदा खात नाही, त्यामुळे दर माहिती नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आताही तसाच काहीसा प्रकार त्यांनी केला आहे. ...
१ मेपासून एसी सलूनमध्ये वाढत्या महागाईनुसार ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच साध्या सलूनमध्ये ३० टक्के भाववाढ जाहीर करण्यात आली आहे. ...
Thane Politics News: "महागाईने उच्चांक गाठलाय, आता महागाई गरीबांचा जीव घेणार; आणि आता श्री राम, जय राम, जय जय राम म्हणायची वेळ आली आहे", असा संदेश देणारे होर्डींग्ज गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ...
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली. ...
मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ६.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका होता ...