राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सदानंद सुळे यांना ‘ईडीची नव्हे तर इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. उगाच गैरसमज करून घेऊ नका,’ असे सांगत आलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. ...
यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ...
मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...