लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाईचा फटका! सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; रोजच्या वापरातील 'या' वस्तू महागणार - Marathi News | from clinic plus shampoo to lux soap hul raises prices by up to 15 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा फटका! सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; रोजच्या वापरातील 'या' वस्तू महागणार

भारतातील सर्वात मोठा FMCG ब्रँड हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने आपल्या उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. मनीकंट्रोलने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ...

भोंग्याच्या राजकारणात 'या' पाच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका - Marathi News | lic ipo lpg gas cylider prices increases petrol supreme court on election share market after repo rate increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भोंग्याच्या राजकारणात 'या' पाच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

या निर्णयांचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामान्यांच्या खिशावर पडतोय... ...

पाम तेलामुळे प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या 'या' उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढणार! - Marathi News | inflation will continue the price of these products used in every household will increase rapidly in palm oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाम तेलामुळे प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या 'या' उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढणार!

inflation : मेहता यांच्या म्हणण्यानुसार, पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इतर अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. मात्र, त्यांनी इंडोनेशियाने निर्यात बंद करणे ही कंपनीसाठी मोठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले नाही. ...

काय सांगता; दुचाकीपेक्षा आता सायकल महाग...! मग ती तरी कोठे परवडते ! - Marathi News | What do you say Bicycles are more expensive now than two-wheelers ...! Then she can afford it! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काय सांगता; दुचाकीपेक्षा आता सायकल महाग...! मग ती तरी कोठे परवडते !

कच्चा माल महाग झाल्याने सायकल उत्पादन निम्म्यावर ...

रत्नागिरीत महागाईविरोधात काँग्रेसचे ‘महागाई जुमला आंदोलन’, दुचाकी आडवी करुन घातला हार तर.. - Marathi News | Congress Inflation Jumla Movement against inflation in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत महागाईविरोधात काँग्रेसचे ‘महागाई जुमला आंदोलन’, दुचाकी आडवी करुन घातला हार तर..

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवा! माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला - Marathi News | Raise interest rates to control inflation! Advice from former Governor Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर वाढवा! माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला

कोविड-१९ साथीच्या काळात सर्वच देशांनी उदार धोरण स्वीकारले होते. तथापि, आता महागाईचा आगडोंब उसळल्यामुळे नियंत्रण उपाय सुरू करण्यात आले आहेत. ...

लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही! - Marathi News | Article on Inflation peaks in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही!

देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. लोकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे. ...

GST: महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का देणार, १४३ वस्तूंवरील जीएसटी वाढवणार? - Marathi News | GST: Central government to give another push to inflation-hit people, increase GST on 143 items | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का देणार, १४३ वस्तूंवरील GST वाढवणार?

GST Rates: गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाई मोठ्या प्रमणात वाढत आहे. दरम्यान, महागाईने होरपळलेल्या जनतेला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ...