या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. ...
Congress Rahul Gandhi : इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. ...
संपूर्ण जगात पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा धोका निर्माण झाला आहे. या धोक्यामुळे अर्थतज्ज्ञांची झोप तर उडालीच आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कही चिंताग्रस्त झाला आहे. ...
काँग्रेसला गेल्या ७० वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारणे व विकसित करणे जमले नाहीत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही वर्षात हे काम केले. ...