लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

उन्हाळ्यात बसणार महागाईच्या झळा? 'या' निर्णयामुळे खाद्यतेलाचे भाव भडकणार? - Marathi News | edible oil prices on fire this decision may increase inflation further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उन्हाळ्यात बसणार महागाईच्या झळा? 'या' निर्णयामुळे खाद्यतेलाचे भाव भडकणार?

edible oil prices hike : भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात देशाची खाद्यतेलाची आयात गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे चालू वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

एका नारळामागे दहा रुपयांनी वाढ ! पुरवठा कमी असल्याने दर वाढले - Marathi News | An increase of ten rupees per coconut! Due to low supply, prices have increased | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एका नारळामागे दहा रुपयांनी वाढ ! पुरवठा कमी असल्याने दर वाढले

Bhandara : उन्हाळ्यात नारळाचा खर्च वाढला का? ...

महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यांनी खाल्ला भाव, दर गेले शंभरवर - Marathi News | Sweet potatoes have skyrocketed in price on the occasion of Mahashivratri, prices have crossed 100. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यांनी खाल्ला भाव, दर गेले शंभरवर

Gadchiroli : या भागात होते रताळ्यांचे उत्पादन ...

आयात शुल्काचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? ९५ वर्षांपूर्वी अमेरिकेने भोगलेत दुष्परिणाम - Marathi News | donald trump is bringing destruction to america in the name of tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयात शुल्काचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? ९५ वर्षांपूर्वी अमेरिकेने भोगलेत दुष्परिणाम

donald trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा परदेशी वस्तूंवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ...

एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार? - Marathi News | airtel md gopal vittal said mobile tariff rise is necessary for financial stability of sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेल रिचार्ज पुन्हा महागणार? कंपनीच्या एमडीनेच दिले संकेत; तुमच्या खिशावर किती भार पडणार?

Airtel MD: तुम्ही जर एअरटेल कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण, आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. ...

खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; काय आहे कारण? - Marathi News | rupee record low level and slipped above 87 rupees against us dollar first time Will edible oil, petrol and diesel become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; काय आहे कारण?

Rupee At Record Low : अमेरिकेकडून आयात शुल्क वाढण्याची भीती असताना भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होणार आहे. ...

बजेटपूर्वी लाडक्या बहिणींना धक्का? साबणासह किचनमधील 'या' वस्तूंच्या किमती वाढणार? - Marathi News | A shock to beloved sisters before the budget? Will the prices of 'these' kitchen items including soap increase? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी लाडक्या बहिणींना धक्का? साबणासह किचनमधील 'या' वस्तूंच्या किमती वाढणार?

FMCG Products Price Hikes : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये महागाई रोखण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच महिलांना धक्का बसला आहे. ...

अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव - Marathi News | amul milk cheaper by 1 per litre relief for consumers in gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव

Amul Milk : अमूल दूध ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने आज अमूल दुधाच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...