पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिंक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता पुन्हा महागाई वाढत आहे. ...
Inflation: देशभरात महागाई वेगाने वाढत असताना सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता दैनंदिन वापरातील साबण, शॅम्पू आणि टुथपेस्ट महाग होण्याची शक्यता आहे. ...