...येत्या दिवाळीत तरी महागाईतून सुटका होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. ...
देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे. ...
RBI Governor Shaktikant Das Statement : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ...