लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

१४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त? - Marathi News | gst rate rationalisation gom proposes rate tweaks on 148 items | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४८ वस्तूंवरील GST दरात होणार बदल; जाणून घ्या काय महाग आणि स्वस्त?

GST Rate Rationalisation : सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी, GST दर तर्कसंगत करण्यावर मंत्री गटाने आपला अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये मोठे बदल करण्याची शिफारस केली आहे. ...

रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | rupee at lowest level against dollar how it will impact on common people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमकुवत! तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

Dollar vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की डॉलरचा आणि माझा संबंध नाही. तर तुम्ही चुकत आहात. कारण, याचा फटका तुमच्या खिशावर होणार आहे. ...

LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला - Marathi News | LPG Price hike 19Kg LPG Cylinder Prices Hiked By Rs 15.5-16.5 From Dec 1 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला

LPG Cylinder Price Hike: तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर आणखी वाढले आहेत.  ...

किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या - Marathi News | After the kitchen now the inflation has reached the bathroom skin care product companies have also increased the prices of soap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या

स्वयंपाकघरानंतर म्हणजे स्वयंपाकाचं तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळं यांच्यापाठोपाठ महागाई आता बाथरूमपर्यंत पोहोचलीये. ...

भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण - Marathi News | India's GDP collapses to two-year low, came on 5.4%; Due to inflation, increased interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

India GDP News: देशातील महत्वाच्या भागातील कमकुवत मागणी आणि प्रतिकूल हवामान यामुळे यंदा जीडीपीची वाढ मंदावल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत हा दर ६.७ टक्के राहिला होता.  ...

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा - Marathi News | Inflation increased in the country, but the government is busy with calculations; Target of Congress Jayram Ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. ...

दिलासा! आता जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; सीएमआयईचा दावा - Marathi News | inflation will decrease in india; CMIE's claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! आता जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; सीएमआयईचा दावा

‘सीएमआयई’ने म्हटले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारातील कांद्याचा  भाव ४,६५४ रुपये प्रति क्विंटल होता. ...

रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार - Marathi News | indian rupee fells to all time low due to fpi outflows global tension and strong dollar inflation to go up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार

Rupee Vs Dollar News : भारतीय रुपयाने पुन्हा एकदा डॉलरसमोर मान टाकली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आयात महागाई वाढण्याचा धोका आहे. ...