गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनासह गॅसच्या किमतीही वाढत आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहु ...
पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाई वाढत चालली असताना सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारातील महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. अशातच बिहारमधील एका मंत्र्याने अजब विधान के ...
इंधन दरवाढीचे परिणाम दिसू लागले आहेत. जानेवारी महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर २.०३ टक्के झाला असून, महागाईच्या दराने गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गाठली असल्याचे सांगितले जात आहे. ((wholesale inflation ...
Domestic cylinder Inflation, देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीच्या पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्येही ५० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आधीच वैतागलेल्या सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडून जाणार असून, महिला वर्गामध्ये यावर प्रचंड नार ...
petrol, diesel hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. शुक्रवारी पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीत डिझेलही मागे नसून भाव ८६ रुपयांजवळ पोहोचले आहेत. ...
diesel and petrol hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, जगणे कठीण झाले आहे. दरवाढीची शासनाला चिंता नसल्याचे दिसून येत आहे. यातच त ...