फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
महागाई, मराठी बातम्या FOLLOW Inflation, Latest Marathi News
सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं ...
सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे. ...
Congress Attack On PM Modi: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क अन् एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढवल्याने काँग्रेसचा हल्लाबोल. ...
cng and png rate : नवीन प्रस्तावित सुधारणांमुळे दुर्गम भागात सीएनजी आणि पीएनजी घरगुती कनेक्शन विकसित करण्यात मदत होईल. शहर गॅस क्षेत्र, ट्रान्समिशन ऑपरेटर, दुर्गम भागातील ग्राहक यासारख्या महत्त्वाच्या भागधारकांना फायदा होईल ...
Stock Market Latest News: एकूण बाजार भांडवलामध्ये मागील सहा व्यापारी सत्रांमध्ये एकूण २७.१० लाख कोटींची वाढ झाली आहे. ...
US Egg Price Hike: अमेरिकेत अंड्याच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. तेथील एका अंड्याच्या किमतीत भारतात एक डझन अंडी येतील. ...
boeing lays off : अॅपलनंतर आणखी एका अमेरिकन कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. जागतिक आव्हानांमुळे कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. ...
living financial struggles : महिन्याला दीड लाख रुपये कमावत असतानाही काटकसर करावी लागत आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? विश्वास नाही ना बसत? पण, ही गोष्ट खरी आहे. ...