लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई, मराठी बातम्या

Inflation, Latest Marathi News

“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म” - Marathi News | shiv sena thackeray group criticised over inflation increased in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म”

जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ...

आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम - Marathi News | Ginger, garlic, chillies are affected by inflation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आले, लसूण, मिरचीला महागाईचा ठसका; फरसबीने गाठले द्विशतक, टोमॅटोची तेजी कायम

खराब हाेणाऱ्या भाजीपाल्याने वाढली डाेकेदुखी ...

...म्हणून सर्वच शहरांत टोमॅटोचे भाव गगनाला; 3 आठवड्यांत 700% ची वाढ, 130 रु.वर पोहोचला दर - Marathi News | the price of tomatoes skyrocketed in all cities in india 700% increase in 3 weeks, price reaches Rs.130 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून सर्वच शहरांत टोमॅटोचे भाव गगनाला; 3 आठवड्यांत 700% ची वाढ, 130 रु.वर पोहोचला दर

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये भाज्यांचे दर 50 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ...

टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव - Marathi News | Tomatoes reach a century; In the market committee, there is a shortage across the state, the highest price is 110 rupees in the Srirampur market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा

Tomato price: रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | Vegetables became expensive, rains reduced arrivals; Chilli, farsabi crossed the century | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...

१ जुलैपासून होणार मोठे बदल! थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | changes from 1st july lpg cylinder price to cng price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून होणार मोठे बदल! थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, जाणून घ्या सविस्तर

१ जुलैपासून महत्वपूर्ण बदल होणार आहेत. ...

खर्च जपून करा... महागाई पुन्हा छळणार?  - Marathi News | Control spending... Will inflation hit again? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खर्च जपून करा... महागाई पुन्हा छळणार? 

नवी दिल्ली : मे महिन्यात किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही क्षेत्रांतील महागाई घटली असली, तरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत ... ...

डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व! कच्चा मालाची करतात साठवणूक, स्टॉक मर्यादेची तपासणी करण्याची मागणी  - Marathi News | Pulses dominated by big companies Storage of raw materials, demand to check stock limit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व! कच्चा मालाची करतात साठवणूक, स्टॉक मर्यादेची तपासणी करण्याची मागणी 

वाढत्या महागाईने सामान्य ग्राहक आधीच त्रस्त आहेत. त्यातच डाळींच्या वाढत्या किमतीने त्यात भर टाकली आहे. ...