या प्रकरणाचे काम पाहण्याची इच्छा नसून माझी बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे अॅड. कोल्हे यांनी सांगितले. इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अॅड. कोल्हे ...
अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली. ...
कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे. ...
माज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संगमनेर तालुका सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत दिली आहे. ...