लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदुरीकर महाराज

इंदुरीकर महाराज, मराठी बातम्या

Indurikar maharaj, Latest Marathi News

इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा - Marathi News | how many people attended the engagement party of indurikar maharaj daughter the son in law reveals the real number | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा

Indurikar Maharaj News: साखरपुड्यासाठी नेमकी किती माणसे आली होती, याचा खुलासा इंदुरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयानेच केल्याचे म्हटले जात आहे. ...

“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन? - Marathi News | ncp ajit pawar group leader rupali thombare patil appeal to indurikar maharaj and said do not leave kirtan seva ignore the gossip on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?

Indurikar Maharaj News: राजेशाही थाटात केलेल्या मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराजांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. ...

ज्याच्यासाठी लेकीचा एवढा शाही साखरपुडा केला, कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई... - Marathi News | Indurikar Maharaj daughter Engagement : Who is the son-in-law Sahil Chilap of Indurikar Maharaj, for whom such a royal engagement was made of Dnyaneshwari Deshmukh? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्याच्यासाठी लेकीचा एवढा शाही साखरपुडा केला, कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई...

Indurikar Maharaj daughter Engagement : मुळात थाटामाटात विवाह सोहळा, साखरपुडा करणे हे वधू-वराचे तसेच आई-वडिलांचेही स्वप्न असते. इंदुरीकर महाराज यावरच नेहमी बोलून टाळ्या मिळवत होते. ...

इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले... - Marathi News | Indurikar Maharaj daughter engagement Maharaj faces heat for mismatch between sermons and personal event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत. ...

वारकरी भवनचे  इंदुरीकर महाराजांच्या हस्ते लोकार्पण  - Marathi News | inauguration of warkari bhavan by indurikar maharaj in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वारकरी भवनचे  इंदुरीकर महाराजांच्या हस्ते लोकार्पण 

महाराजांच्या प्रबोधनपर  कीर्तनाचा आनंद नागरिकांनी घेतला.  ...

Kolhapur: कोणी वाईट बोललं तर जागेवर विसरा, आनंदाने जगा; ह..भ प. इंदोरीकर महाराज यांचा सल्ला - Marathi News | If someone says something bad forget it on the spot live happily Indorikar Maharaj advice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कोणी वाईट बोललं तर जागेवर विसरा, आनंदाने जगा; ह..भ प. इंदोरीकर महाराज यांचा सल्ला

कोल्हापुरात कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंडवर रंगला किर्तन सोहळा ...

"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत - Marathi News | Youngsters do not participate in riots, earnest appeal of Indurikar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचा तरुणाईला 'मेसेज'

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे एक कीर्तन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी तरुणाईला धर्मावरून होणाऱ्या हिंसेपासून दूर राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.  ...

मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द - Marathi News | Indurikar Maharaj's support to Maratha agitation for reservation; All events are canceled for the next 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...