आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...
गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीत प्रदूषण वाढत आहे. या विरोधात शिवसेना, (ठाकरे गट) पुणे शहराच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण त्याविषयी काहीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात ...