लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंद्रायणी

इंद्रायणी

Indrayani, Latest Marathi News

Indrayani Tandul Bajar Bhav : भाताचे आगार भोरमध्ये इंद्रायणी तांदळाला मिळतोय सर्वाधिक दर - Marathi News | Indrayani Tandul Bajar Bhav : Indrayani rice fetches the highest price in the bhor area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Tandul Bajar Bhav : भाताचे आगार भोरमध्ये इंद्रायणी तांदळाला मिळतोय सर्वाधिक दर

भोर तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे. ...

Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा - Marathi News | maharashtra lakh of devotees in Alandi on the occasion of Kartiki Vari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत ...

आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Is this going on in Alandi? Another woman ended her life by jumping into Indrayani river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन

अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे, सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे ...

अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी - Marathi News | Finally on the fourth day the policewoman body was found Indrayani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी

महिलेने नदीत उडी मारण्यापूर्वी एका मित्राला फोन केला होता ...

इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात - Marathi News | The search for the dead body of the woman police officer who jumped into the Indrayani river begins; The cause of suicide is also in the bouquet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात

महिलेने रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली ...

Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Heavy rain in Alandi Increase in water level of Indrayani three bridges closed for traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद

लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे ...

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर' - Marathi News | Maha Vikas Aghadi raised an against government the rulers regarding Indrayani pollution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर'

नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते ...